न्यू ईअर पार्टीचं प्लॅनिंग करताय? मग सावधान व्हा! 'ही' गोष्ट ठरेल अडचणीची
Corona can spoil New Year party : सुट्टया तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन आणि धार्मिक स्थळावंर गर्दी होते. त्यातून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होऊ शकतो अशी भीती वर्तवण्यात येतेय.
Dec 29, 2023, 11:01 PM ISTकोरोनाचा धोका वाढतोय; रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. रमण गंगाखेडकर टास्क फोर्सचे प्रमुख आहेत. औषधं, रुग्णालयांचा आढावा घेतला जाणार आहे.
Dec 27, 2023, 10:42 PM IST