riyan parag

Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक झाल्याने खळबळ, पाहा Video

Riyan Parag YouTubes History Leak: रियान परागच्या युट्युब हिस्ट्रीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावं दिसली. या हिस्ट्रीचे लीक झाल्याचे फोटो तसंच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतायत.

May 28, 2024, 07:46 AM IST

IPL 2024 : इरफान पठाणने दाखवलं टीम इंडियाचं भविष्य, केली 'या' पाच खेळाडूंची निवड

Irfan Pathan On Top five Indian domestic player : टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर इरफान पठाण याने 5 युवा प्रभावी खेळाडूंची निवड केलीये.

May 27, 2024, 09:30 PM IST

IPL 2024 फायनलपूर्वीच लागला निकाल, 'हा' खेळाडू ठरला Orange Cap चा मानकरी

IPL 2024 Orange Cap : आरसीबीचा स्टार विराट कोहली यंदाच्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.

May 26, 2024, 08:32 PM IST

RCB to be Continue... 17 वर्षांनंतरही विराटचं स्वप्न अधुरंच, आरसीबीच्या विजेतेपदाच्या स्वप्नाची राजस्थानकडून धुळधाण

RR vs RCB IPL 2024 Eliminator : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आरसीबीचं 17 वर्षांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय.

May 22, 2024, 11:24 PM IST

फ्लावर नहीं फायर है! IPL 2024 मध्ये सुपरहिट ठरले हे पाच खेळाडू

IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. आयपीएलने टीम इंडियाला अनेक स्टार खेळाडू दिलेत. आयपीएलच्या सतराव्या हंगामातही असाच काही युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. टीम इंडियाचं भविष्य म्हणून या खेळाडूंकडे पाहिलं जातंय.

May 18, 2024, 08:59 PM IST

T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी समोर, पाहा कोणाला देणार संधी?

India’s T20 World Cup Selection : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर चर्चा सुरू असताना आता संभाव्य स्कॉडची नावं समोर आली आहेत.

Apr 17, 2024, 08:23 PM IST

Orange Cap in IPL 2024 : रोहितच्या शतकानंतर ऑरेंज कॅप कोणाकडे? पाहा आकडे

Orange Cap in IPL 2024 : रोहित शर्माच्या शतकानंतर आता ऑरेंज कॅप कोणाकडे आहे? तुम्हाला माहितीये का?

Apr 15, 2024, 03:15 PM IST

IPL Points Table : राजस्थानच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलचे आकडे फिरले, पाहा गुजरातचं काय झालं?

IPL Points Table Scenario : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने गुजरातसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने (RR vs GT) तीन विकेट्स राखून विजय मिळवला. राशिद खानने (Rashid Khan) शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. 

Apr 11, 2024, 12:18 AM IST

आयपीएल 2024 च्या कामगिरीवर निवड झाली तर, अशी असेल टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया... 'या' खेळाडूंना संधी

T20 World Cup 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु आहे, आणि आतपर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांनी याआधीच आयीएलमधल्या कामगिरीच्या आाधारे निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत. 

Apr 9, 2024, 08:41 PM IST

शेवटी लेकच तो..! मुंबईचा पराभव केल्यावर रियानच्या आईने दिली 'जादू की झप्पी', Video तुफान व्हायरल

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरूद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आयपीएल  2024 च्या 14 व्या मॅचमध्ये वानखेडे स्टेडियमवर सोपा विजय नोंदविला. यानंतर रियान परागने आपल्या सोशल मिडियावर आपल्या आईसोबत (Riyan Parag mother Video) एक व्हिडिओ शेयर केलाय.

Apr 2, 2024, 07:50 PM IST

आयपीएलचा बेस्ट फिनिशर, मुंबईला घरात घुसून हरवलं... आता टी20 वर्ल्ड कपमध्ये जागा पक्की?

IPL 2024 : आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये टी20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडू्ंची नावं बीसीसीआयला या महिन्याअखेरीस ठरवायची आहेत. अशात टीम इंडियात आयपीएलमधल्या स्टार खेळाडूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. 

Apr 2, 2024, 04:41 PM IST

MI vs RR : पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला घरघर, राजस्थानचा सलग तिसरा 'रॉयल' विजय!

Mumbai Indians lost 3rd Match : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई पाईंट्स टेबलच्या (IPL point table) खालच्या स्थानी म्हणजेच 10 व्या स्थानी आली आहे. 

Apr 1, 2024, 11:02 PM IST

IPL 2024: तापामुळे 3 दिवस बेडवर, पेन किलर घेऊन उतरला मैदानात आणि रन्सचा धोधो पाऊस

Rajasthan Royal Riyan Parag: खेळाच्या सलग 3 दिवस आधी रियान परागची तब्येत अजिबात ठीक नव्हती.

Mar 29, 2024, 02:23 PM IST

4, 4, 6, 4, 6, 1... शेवटच्या ओव्हरमध्ये परागची तुफान फटकेबाजी! इथेच सामना फिरला; पाहा Video

IPL 2024 Riyan Parag Last Over Against DC Video: रियान परागने सलग दुसऱ्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाला सावरलं. रियान परागने या सामन्यामध्ये तुफान फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. विशेष करुन शेवटच्या ओव्हरमधील फटकेबाजी विजयासाठी कारणीभूत ठरली.

Mar 29, 2024, 08:21 AM IST

IPL 2024 : संजू पुन्हा 'ती' चूक करणारच नाही; कसा असेल राजस्थान रॉयल्सचा गेमप्लॅन?

IPL 2024 RR SWOT analysis : मागील हंगामात 5 व्या क्रमांकावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला यंदा फायनल गाठता येईल का? यावर वाचा स्पेशल रिपोर्ट

Mar 20, 2024, 06:13 PM IST