road safety

ट्रकच्या मागे 'Horn ok please' का लिहिलेलं असतं? कारण जाणून म्हणाल, असंही असतं होय!

Horn OK Please Behind Truck: मुळात रस्त्यांवरून वाहन चालवत असताना तुम्हाला स्वत:च्या वाहनांसोबतच वाहन नियमांची माहिती असणं फार गरजेचं असतं. या माहितीचा तुम्हाला बराच फायदाही होतो. 

 

Dec 19, 2023, 01:53 PM IST

तुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट

देशात वाहन चोरीच्या घटना सर्वाधिक असल्याचं विमा कंपनीच्या अहवालातून समोर आलं आहे. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात.बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने काही क्षणातच चोरीला जातात. अको विमा कंपनीने दिलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Oct 18, 2022, 05:21 PM IST

Driving Tips: रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा का आखतात? जाणून घ्या त्यामागचा अर्थ

अपघाताच्या घटना होऊ नये यासाठी नियमांनुसार रस्त्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रेषा आखल्या जातात. यामुळे गाडी चालवताना (Drive Car) मदत होते. पण अनेकांना या रेषांचा नेमका अर्थ माहित नसतो.

Sep 19, 2022, 04:11 PM IST

गाडीचे टायर कधी बदलायला हवं? 'या' सोप्या ट्रिक्स वापरा आणि जाणून घ्या...

कोणतंही वाहन चालवताना टायरसारख्या महत्त्वाच्या भागांची निगा राखणं तितकचं महत्त्वाचं आहे.

Sep 15, 2022, 05:25 PM IST

Video : 'हुंडा प्रथे'ला अक्षय कुमारकडून प्रोत्साहन? नितीन गडकरी यांच्या ट्विटमुळे गोंधळ

शिवसेनेने हा व्हिडीओ पोस्ट करत सरकारवर बोचरी टीका केली आहे

Sep 12, 2022, 11:51 PM IST

...म्हणून गाडी चालवताना नेहमी हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला जातो, पाहा थरारक व्हिडीओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडीओ तुम्हाला हसवतात तर काही भावूक करतात. पण येथे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे आपल्याला खूप काही शिकवतात.

Jul 20, 2022, 09:37 PM IST
PT2M28S

कोल्हापूर । आंंबेनळी घाट दुर्घटनेनंतर कारणांचा शोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 30, 2018, 07:29 PM IST

कार उत्पादक कंपन्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

केंद्रीय वाहतूकमंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

Oct 29, 2017, 12:51 PM IST

कार अथवा बाईकमध्ये पेट्रोल भरायला निघताय...

जर तुम्ही कार अथवा बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असाल तर हे नक्की वाचून जा. कारण कदाचित तुम्हाला पेट्रोल न भरताच परतावे लागेल. नव्या रस्ते सुरक्षा नियमानुसार हे होऊ शकते. 

Dec 20, 2015, 12:40 PM IST

'हर्ले डेविडसन' क्लबचा अनोखा अंदाज...

हर्ले डेविडसन... बाईक जगतातलं प्रसिद्ध नाव... हर्ले डेविडसनची सवारी रस्त्यावरून निघाली की कोणाचंही लक्ष वेधून घेते. एक-दोन नाही तर तब्बल चाळीस हर्ले डेविडसन एकाच वेळी रस्त्यावरून निघाल्या तर... हे दृश्य पाहण्याची संधी आज पुणेकरांना मिळाली.

May 20, 2012, 07:07 PM IST