close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

robert vadra

रॉबर्ट वाड्रा यांना झटका, लंडनला जाण्याची परवानगी कोर्टाने नाकारली

रॉबर्ट वाड्रा यांनी मागितली होती लंडनला जाण्याची परवानगी.

Jun 3, 2019, 12:36 PM IST

व्हीआयपी संस्कृतीवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या भावाला वेगळा न्याय का?- रॉबर्ट वड्रा

स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड मारायचे नसतात.

May 15, 2019, 11:23 PM IST

सरकारचे अपयश लपवण्यासाठी नरेंद्र मोदी माझ्यावर आरोप करतात- रॉबर्ट वाड्रा

माझ्यावर मानसिक दबाव आणण्यासाठी सरकारकडून छळ.

May 8, 2019, 05:41 PM IST
Corruption Investigate Everybody, Be It Vadra Or Narendra modi - Rahul Gandhi PT56S

वाड्रा असोत की मोदी, भ्रष्टाचारप्रकरणी सर्वांची चौकशी व्हावी : राहुल गांधी

वाड्रा असोत की मोदी, भ्रष्टाचारप्रकरणी सर्वांची चौकशी व्हावी : राहुल गांधी

Mar 13, 2019, 11:00 PM IST

वाड्रा असोत की मोदी, भ्रष्टाचारप्रकरणी सर्वांची चौकशी व्हावी : राहुल गांधी

 कायदा सर्वांसाठी समान असावा, मोदी असोत की वाड्रा भ्रष्टाचारप्रकऱणी सर्वांची चौकशी व्हावी, असे  राहुल गांधी यांनी सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे.  

Mar 13, 2019, 06:56 PM IST
 New Delhi Robert Vadra On Joining Politics PT1M2S

नवी दिल्ली | 'मी देश सोडून कधीच पळून जाणार नाही'- वाड्रा

नवी दिल्ली | 'मी देश सोडून कधीच पळून जाणार नाही'- वाड्रा
New Delhi Robert Vadra On Joining Politics

Mar 7, 2019, 03:35 PM IST

निर्दोष सिद्ध होईपर्यंत सक्रीय राजकारणात प्रवेश नाही - रॉबर्ट वाड्रा

काही दिवसांपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात प्रवेशाचे संकेत दिले होते

Mar 7, 2019, 10:32 AM IST
Priyanka Gandhi Vadra Husband Robert Vadra To Join Poolitics And To Contest Election PT1M10S

प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वढेरा राजकारणात उतरणार?

प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वढेरा राजकारणात उतरणार?

Feb 25, 2019, 11:35 AM IST

प्रियंकाला देशासाठी अर्पण करतोय, तिला जपा; रॉबर्ट वढेरांची भावूक पोस्ट

आजची राजकीय परिस्थिती दुर्भाग्यपूर्ण आहे.

Feb 11, 2019, 06:14 PM IST

प्रत्येकाची 'बारी' येत आहे, मोदींचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं तीन वेळा चौकशी केली आहे.

Feb 10, 2019, 11:24 PM IST

मनी लॉंड्रींग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची तिसऱ्यांदा होणार चौकशी

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी होत आहे.

Feb 9, 2019, 12:42 PM IST

रॉबर्ट वाड्रांची दुसऱ्या दिवशी ९ तास चौकशी

रॉबर्ट वाड्रा यांची आज सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली. तब्बल ९ तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. 

Feb 7, 2019, 10:37 PM IST
 Robert Vadra At ED Office For Inquiry Update PT4M18S

नवी दिल्ली | वाड्रांनी संजय भंडारीला पाठवलेला ई मेल समोर

नवी दिल्ली | वाड्रांनी संजय भंडारीला पाठवलेला ई मेल समोर
Robert Vadra At ED Office For Inquiry Update

Feb 7, 2019, 02:40 PM IST
Congress And BJP On Robert Vadra Day Two For ED Inquiry PT2M7S

नवी दिल्ली | निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चौकशी - काँग्रेस

नवी दिल्ली | निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चौकशी - काँग्रेस
Congress And BJP On Robert Vadra Day Two For ED Inquiry

Feb 7, 2019, 02:25 PM IST
Robert Vadra At ED Office For Money Laundering Inquiry PT3M36S

नवी दिल्ली | रॉबर्ट वाड्रा यांची आज देखील चौकशी

रॉबर्ट वाड्रा यांची आज देखील चौकशी
Robert Vadra At ED Office For Money Laundering Inquiry

Feb 7, 2019, 01:00 PM IST