चपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?
Ghee Roti Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र तूप किती प्रमाणात खावे, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.
Jun 16, 2024, 06:06 PM IST
असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
Apr 23, 2024, 06:17 PM ISTतुम्हीपण रात्रीच्या वेळी चपाती खाताय का? मग जाणून घ्या तोटे
Wheat Roti Side Effects : जेवणाचं ताट म्हटलं की भात, डाळ, भाजी आणि चपती आलीच. पण आपण रोज काय खातो याचा परिणाम आपल्या शरिरावर दिसून येतो. भारतीय आहारात भात आणि चपातीचा समावेश असतो. काही भागांमध्ये चपाती जास्त प्रमाणात खाली जाते तर काही भागात भात.. पण रात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य आहे?
Feb 19, 2024, 05:44 PM IST'इतक्या' तासांनंतर चपाती होते शिळी!
When Does Chapati Stale After Making: चपातीविषयीच सांगावं, तर भारतातील अनेक कुटुंबांकडून आहारामध्ये चपातीचा समावेश केला जातो. मुळात चपाती ही कायमच ताजी बनवून खाणं अपेक्षित असतं.
Feb 7, 2024, 02:23 PM ISTटम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत
Bhakri Tips : चांगली भाकरी बनविणे हे मोठे कौशल्य आहे. एखादा पदार्थ चुकला तर, संपूर्ण पदार्थ वाया जातो. त्याच प्रमाणे चपाती आणि भाकरीचे देखील आहे. पहिल्यांदा चपाती किंवा भाकरी बनवताना ती परफेक्ट तयार होत नाही. ती कडक बनते किंवा तुटते. त्यासाठी तुम्ही ही एक टिप्स वापरा आणि चांगली भाकरी करा.
Jun 25, 2023, 01:14 PM ISTWeight Loss करण्यासाठी आता घाम गाळायची गरज नाही, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा...
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीमला जातात, आहारात बदल करतात, जेवण कमी करतात तरी देखील वजन कमी होत नाही. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, तुमच्य आहारात फक्त या 4 पद्धतीच्या चपातीचा समावेश करा...
May 28, 2023, 10:26 AM ISTजेवणाच्या ताटात 3 भाकरी का वाढत नाहीत?
एका प्लेटमध्ये 3 भाकऱ्या का दिल्या जात नाहीत, याचे तुम्हाला खरे कारण माहित आहे का? उत्तर जाणून घेतल्यास ही चूक पुन्हा कणार नाहीत.
Apr 20, 2023, 10:38 AM ISTKitchen Tips : चपाती वर्तुळाकारच का असते? जाणून घ्या यामागचं खरं कारण....
How to make chapati ? कधी ती कडकच होते, कधी व्यवस्थित भाजलीच जात नाही. तर कधी तिचा आकारच बिघडतो.
Mar 29, 2023, 09:49 AM IST'या' हिंदू सणात भाकरी बनविणे अशुभ समजतात
आपल्याला माहित आहे का की, हिंदू सणात रोटी बनविणे हिंदू धर्मात अशुभ मानले गेले आहे?
Mar 10, 2023, 09:09 AM ISTAstrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?
Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.
Dec 17, 2022, 09:32 AM ISTCooking Tips: हात खराब न करता चपातीसाठी अशी मळा परफेक्ट कणिक
Cooking Tips : बऱ्याचदा चपाती भाजली नाही म्हणून कडक झाली किंवा जास्त भाजली गेली म्हणून कडक राहिली अश्या अनेक गोष्टींना दोष दिला जातो पण त्या आधीची एक प्रोसेस असते त्याकडे आपण साफ दुर्लक्ष करतो..
Nov 26, 2022, 01:56 PM ISTचपाती लाटताना 'या' चुका कधीही करु नका... नाहीतर भोगावं लागू शकतं आर्थिक नुकसान
स्वयंपाकघरात काळजी घेण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती. ती बनवताना कोणत्या चूका करु नये, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Aug 10, 2022, 02:44 PM ISTWeight Loss : वजन घटवण्यासाठी भात खावा की चपाती? जाणून घ्या
भातामुळे वजन वाढतं तसंच पोट सुटतं असा लोकांना समज आहे.
Jun 18, 2022, 06:44 AM ISTतुम्हाला देखील मोजून चपाती करण्याची सवय आहे का? मग ती आताच थांबवा
आपल्यापैकी अनेकांच्या घरी कुटुंबातील व्यक्तींना विचारुन चपात्या किंवा पोळ्या केल्या जातात. असं करण्यामागे कारण हे असतं की, जेवण वाया जावू नये, पण...
Jun 13, 2022, 09:51 PM ISTचपाती बनवताना 'या' चूका अजिबात करू नका, नाहीतर होईल महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा कोप
वास्तुशास्त्रामध्ये घर, वाहन, करिअरपासून ते घरातील वस्तुंपर्यंत सर्वच गोष्टीबाबत सांगितले जाते. त्यात चपातीचा तसेत अन्नाचा देखील उल्लेख आहे.
Jun 2, 2022, 10:38 PM IST