rr vs kkr

RR vs KKR: पावसानंतर स्पंजने कोरडं केलं मैदान; गुवाहाटीमध्ये BCCI च्या व्यवस्थेची पोलखोल

RR vs KKR Rain IPL 2024: रविवारी संध्याकाळी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार होता. मात्र पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. अशातच पावसाने व्यवस्थेचा मात्र पर्दाफाश केला.

May 20, 2024, 06:59 AM IST

Shah Rukh Khan : कोलकाताच्या पराभवानंतर थेट ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला किंग खान, मॅन्टॉर गंभीरला काय बोलला? पाहा Video

KKR Dressing Room Video : राजस्थानविरुद्ध हातातील सामना गमावल्यानंतर कोलकाताचा मालक शाहरुख खान ड्रेसिंग रुममध्ये गेला अन् काय काय म्हणाला पाहा...

Apr 17, 2024, 04:27 PM IST

IPL Points Table : एकट्या बटलरने पाजलं तगड्या कोलकाताला पाणी, पाहा कसंय पाईंट्स टेबलचं गणित?

IPL Points Table Scenario : राजस्थान 12 गुणांसह अंकतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर कोलकाता आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. 

Apr 17, 2024, 12:22 AM IST

Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!

Jos Buttler single handed win For RR : मैदानातले चाहते असो वा समालोचक सगळे स्तब्ध झाले होते. बटलरच्या अंगात काय संचारलं आहे तेच कळेना. बाकी फलंदाजांनी शरणागती पत्करलेली असताना बटलर मात्र अंगणात खेळावं इतक्या सहजतेने कोलकाताला चोपत होता. 

Apr 16, 2024, 11:45 PM IST

RR vs KKR : भन्नाट कॅचनंतर आवेश खानचं स्पेशल सेलिब्रेशन, ड्रेसिंग रुमकडे का दाखवले ग्लोव्हज? पाहा Video

Avesh khan Celebrates with gloves : कोलकाताचा सलामीवीर फिलिप सॉल्ट याचा आवेश खानने भन्नाट कॅच घेतला, त्यानंतर त्याने विकेटकिपर कॅप्टन संजूचे ग्लोव्हज घेऊन सेलिब्रेशन का केलं? याचं उत्तर पाहुया

Apr 16, 2024, 09:39 PM IST

IPL 2023 : युवराज सिंहचा 'तो' रेकॉर्ड आजही अबाधित, 'हे' पाच युवा भारतीय खेळाडू करु शकतात ब्रेक

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest Fifty) नोंदवलं. पण टी20 क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर हा विक्रम आहे. पण भारताच्या पाच युवा खेळाडूंमध्ये हा विक्रम मोडण्याची ताकद आहे. 

May 12, 2023, 10:34 PM IST

मोठी बातमी | T20 World Cup मध्ये 'या' 5 स्पिनर्सना मिळणार खेळण्याची संधी?

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, T20 World Cup आधी 'कुलचा' जोडी फॉर्ममध्ये 

Apr 19, 2022, 01:15 PM IST

KKR vs RR : युजवेंद्रच्या हॅट्रिकचं पत्नी धनश्री वर्माकडून सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

पतीच्या हॅट्रिकचा आनंद गगनात मावेना, धनश्री वर्माचं स्टेडियममध्ये सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ 

Apr 19, 2022, 10:41 AM IST

Yuzvendra Chahal Hat-trick | युजवेंद्र चहलचा कारनामा, कोलकाता विरुद्ध मोसमातील शानदार हॅट्रिक

Yuzvendra Chahal Hat-trick | युजवेंद्र चहलने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात एकाच ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 विकेट्स घेतल्या आहेत.

 

Apr 18, 2022, 11:43 PM IST

'जॉस द बॉस' | खणखणीस सिक्स ठोकत बटलरचं आयपीएलमधील तिसरं शतक

राजस्थानचा ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) धमाका केला आहे. बटलरने या मोसमातलं दुसरं शतक ठोकलं आहे.

Apr 18, 2022, 09:31 PM IST

IPL 2021 KKR vs RR: वा भावा जिंकलस! सकारिया बनला सुपरमॅन; हवेत उडी मारून घेतला जबरदस्त कॅच

चेतनने कॅच घेतल्यानंतर दोन्ही हात पक्षाच्या पंखासारखे हवेत पसरले आणि आनंदाच्या उत्साहात धावू लागला. 

Apr 25, 2021, 12:29 PM IST

IPL 2021: कॅच घेताच या खेळाडूनं राहुल तेवतियासोबत घेतला सेल्फी, व्हिडीओ

अरे देवा! आधी कानाला शूट लावून फोन आता फोनशिवाय सेल्फी, खेळाडूंची मैदानात धमाल, पाहा व्हिडीओ

Apr 25, 2021, 08:57 AM IST

IPL 2021: ऑयन मॉर्गन विरुद्ध सामना खेळण्यासाठी संजू सैमसनला नो टेन्शन

आयपीएलमध्ये आज म्हणजेच शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे.

Apr 24, 2021, 03:27 PM IST

IPL 2020: राजस्थान आणि कोलकाता यांच्यात रंगणार आजचा सामना

केकेआर पुढे आज राजस्थान रॉयल्सचं आव्हान

Sep 30, 2020, 05:22 PM IST