rrr oscars 2023

RRR चित्रपटातील कलाकारांचं किती शिक्षण झालं माहितीये?

Oscar 2023 वर भारतानं नाव कोरलं आहे. फक्त एका नाही तर दोन कॅटेरगीमध्ये भारताला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. दाक्षिणात्य लोकप्रिय दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या नाटू-नाटू गाण्यानं ऑस्करमध्ये इतिहास रचला आहे. या चित्रपटाच्या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार मिळाला. आता या चित्रपटातील कलाकारांचं किती शिक्षण झालं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. 

Mar 13, 2023, 04:56 PM IST

Oscars 2023: RRR चित्रपटाने घडवला इतिहास, 'नाटू नाटू' गाण्याने जिंकला ऑस्कर पुरस्कार..

Naatu Naatu Song Win Oscars 2023: आज ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडत आहे. जगभरातल्या नामांकित कलाकृती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन लिस्ट मध्ये आहेत. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या 95 व्या ऑस्कर सोहळ्यात भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत.  

Mar 13, 2023, 08:43 AM IST