आखाती देशांमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेल्या 550 हून अधिक भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
S Jaishankar in London: देशविरोधी घोषणाबाजी करत तो परराष्ट्र् मंत्र्यांच्या कारसमोर आला आणि त्यानं पुढं जे काही केलं, ते निंदनीय... नेमकं घडलं तरी काय?
US Accident:अमेरिकेत जखमी झालेल्या आणि मरणाच्या दारात असलेल्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Jaishankar Security in Pakistan:पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे शेजारील देशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
Modi Zelenskyy Hug: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन दौऱ्यादरम्यान या युद्धग्रस्त देशातील सर्वोच्च नेते असलेल्या झेलेन्सी यांना भावनिक होऊन मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. मात्र मोदी अशाप्रकारे इतर देशांच्या नेत्यांना मिठ्या का मारतात माहितीये का?
India losing allies : बांगलादेशमध्ये उद्भवलेली परिस्थिती भारतासाठी घातक ठरू शकते. गेल्या 4 वर्षात भारताने मित्रराष्ट्र गमावल्याने एस जयशंकर (Foreign Minister S Jaishankar) यांचा गेमप्लॅन फेल ठरतोय, अशी टीका होत आहे.
China Claims On Arunachal Pradesh: चीनने अरुणालच प्रदेश आमचाच भूभाग असल्याचा दावा करण्याची ही मार्च महिन्यातील चौथी वेळ आहे. देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचा दावा फेटाळून लावल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा चीनने यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.
India On Canada Nijjar Murder At UNGA: भारताने अंतरराष्ट्रीय मंचावरुन मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कॅनडाबरोबरच्या वादासंदर्भात सूचक विधान करत अमेरिकेलाही फटकारलं आहे.
Jaishankar On PM Modi: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते त्यावेळी त्यांनी केंद्रात सत्तेत असलेलं मोदी सरकार कशाप्रकारे काम करत आहे हे क्रिकेटचा संदर्भ देत सांगितलं.
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानमधील आर्थिक संकट हे सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच भारताने शेजारच्या देशाला मदत करणार की नाही यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
S Jaishankar Hits Back Mike Pompeo: अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी भारताच्या दिवंगत नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री Sushma Swaraj यांच्याबद्दल आपल्या पुस्तकात वादग्रस्त विधानकेलं असून या विधानावरुन एस. जयशंकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
India Vs Pakistan : बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानला फटकारलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानकडून (Pakistan Threaten To India) वादग्रस्त सुरू असल्याचं पहायला मिळतंय.
India vs Pakistan Match : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का यासंदर्भातही भाष्य केलं.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानचे माजी मुत्सद्दी अब्दुल बासित यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला भारताकडून जोरदार उत्तर दिलं गेलं.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, संकटग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारतही प्रयत्न करत आहे आणि दूतावासाच्या माध्यमातून याबाबत सातत्याने अपडेट येत आहे. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे.