saamana editorial

काश्मिरात तिरंगा असुरक्षित, हा भाजपचा पराभव - शिवसेना

 लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे.  

Oct 28, 2020, 08:41 AM IST

कितीही आपटा, बॉलिवूड मुंबईतच राहणार - शिवसेना

 बॉलिवूड हलवणाऱ्यांच्या प्रयत्नांवर 'सामना'च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.  

Oct 17, 2020, 08:33 AM IST

मेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस, तर काय बिघडले असते - शिवसेना

आरेत होणारी मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय अहंकारातून घेतला गेला, अशी टीका राजाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  

Oct 13, 2020, 10:34 AM IST

हाथरस अत्याचार : आता भाजपचा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला?, शिवसेनेचा हल्लाबोल

 हाथरस प्रकरणानंतर हिंदुत्वाचा शंखनाद करणारे आज का थंड पडले आहेत. आता कुठे भाजपचे हिंदुत्व गेले, असा रोखठोक सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे.

Oct 3, 2020, 08:26 AM IST

शिवसेनेचा चंद्रकांत पाटील यांना 'सामना'तून जोरदार टोला

भाजप नेते आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावाही केला होता. त्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून आज चंद्रकांत पाटलांना टोला लगावण्यात आला आहे.

Sep 30, 2020, 10:09 AM IST

आरक्षण : दोन छत्रपती; दोन भूमिका, अर्थ एकच !

सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही छत्रपती यांच्या विधानांचा वेगळा अर्थ काढू नका, दोन भूमिका घेतल्या असल्या तरी अर्थ एकच आहे असे दैनिक 'सामना'ने आपल्या अग्रलेखातून म्हटले आहे.  

Sep 29, 2020, 08:54 AM IST

सरकारचं आर्थिक गंभीर प्रश्नांकडे लक्ष आहे का? शिवसेनेचा सवाल

कोरोनामुळे जागतिक आर्थिक घडी कोलमडली असून मोठ्या मंदीचा सामना करावा लागत आहे.

Sep 26, 2020, 11:47 AM IST

केंद्र सरकारला जाग आली तर बरंच आहे, अन्यथा... - शिवसेना

केंद्राने संसदेत तीन शेतकरी विधेयकं मंजुर केली आणि त्यांनंतर जो विरोध होतोय हाच मुद्दा आजच्या शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'त मांडण्यात आला आहे. 

Sep 19, 2020, 09:33 AM IST

कोरोनाची आघाडी, अर्थव्यवस्थेची बिघाडी आणि पिछाडी; शिवसेनेची टीका

  केंद्रातील मोदी सरकारने २० लाख कोटी रुपयांचा 'बूस्टर डोस' अर्थव्यवस्थेला दिला तरी अर्थव्यवस्थेचा मंदावलेला श्वास वाढल्याचे लक्षण तूर्त तरी दिसत नाही.  

Sep 17, 2020, 08:37 AM IST
saamana editorial । Use of Facebook for political business, Shiv Sena's  allegations against BJP PT1M54S

मुंबई । राजकीय धंद्यासाठी फेसबुकचा वापर - शिवसेना

saamana editorial । Use of Facebook for political business, Shiv Sena's allegations against BJP

Aug 18, 2020, 11:00 AM IST

राजकीय धंद्यासाठी फेसबुकचा वापर, शिवसेनेचा भाजपवर घणाघाती आरोप

भाजपवर पुन्हा एकदा शिवसेनेने जोरदार हल्लाबोल चढवला आहे. समाजमाध्यमांचा भाजपकडून आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. 

Aug 18, 2020, 09:40 AM IST

पार्थ यांच्याबाबत शरद पवार वेगळे वागले नाहीत - शिवसेना

शरद पवार हे आयुष्यभर माणसांत राहिले, जमिनीवरचे राजकारण त्यांनी केले. अजित पवार, सुप्रिया सुळेही तेच करीत आहेत. पवारांच्या तिसऱया पिढीने तोच मार्ग स्वीकारला तर वादळे निर्माण होणार नाहीत, असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.

Aug 14, 2020, 10:54 AM IST

शिवसेनेचा भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल, कितीही काही केले तरी यश नाही!

 शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने कितीही काहीही केले तरी त्यांना यात यश येणार नाही.  

Aug 12, 2020, 09:11 AM IST

राम मंदिर : शिवसेनेने ओवेसी यांना खडसावले, आता रडणे बंद करा!

अयोध्ये राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक असून लोकभावनेचा हा विजय आहे.  

Aug 7, 2020, 09:53 AM IST