sachin tendulkar

आयसीसीकडून सचिन-विनोदचा हा व्हिडिओ ट्रोल, सचिनचे चोख प्रत्त्युतर

बॉलिंग करतानाचा व्हिडिओ शूट करुन सचिनने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला.

May 16, 2019, 03:21 PM IST

परस्पर हितसंबंधांप्रकरणी सचिन लोकपालसमोर हजर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेडुलकर हितसंबंधांप्रकरणी बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त डी.के.जैन यांच्यासमोर हजर झाला होता.

May 14, 2019, 09:02 PM IST

IPL 2019: 'बुमराह जगात भारी'; सचिनने सांगितला मॅचमधला निर्णयाक क्षण

आयपीएलच्या मेगा फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला पराभूत करून ४ वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रम केला.

May 13, 2019, 05:35 PM IST

सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात!

मुंबईकरांच्या गळ्यातला ताईत असलेली सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन अफलातून फलंदाजांची जोडी पुन्हा एकदा मैदानात अवतरली.

May 9, 2019, 08:02 PM IST
 New Mumbai Sachin Tendulkar And Vinod Kambli Jointly Play A Net Practics PT1M22S

नवी मुंबई | २२ यार्डाने पुन्हा अनुभवला सचिन विनोदचा तडाखा

New Mumbai Sachin Tendulkar And Vinod Kambli Jointly Play A Net Practics
२२ यार्डाने पुन्हा अनुभवला सचिन विनोदचा तडाखा

May 9, 2019, 05:50 PM IST

अर्जुन तेंडुलकरचा लिलाव, या टीमकडून खेळणार टी-२० लीग

अर्जुन तेंडुलकरचा लिलाव, मिळाले तब्बल एवढे रुपये

May 6, 2019, 05:32 PM IST

हितसंबंधांच्या मुद्द्यावरुन सचिन तेंडुलकरचे बीसीसीआयला खडे बोल

बीसीसीआयच्या लोकपालांनी सचिन तेंडुलकरला नोटीस बजावली होती.

May 6, 2019, 07:46 AM IST
Sachin Tendulkar Gets A Shave From Babrbershop Girls Of Uttar Pradesh PT35S

मुंबई । दोन मुलींकडून सचिन तेंडुलकरची दाढी

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु पहिल्यांदाच 'दाढी' प्रथमच महिलांकडून करुन घेतली. नेहा आणि ज्योतीसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. भारतात रुढी परंपरेला आजही प्राधान्य दिले जात आहे. तसेच महिला पुरुष विषमता कायम आहे. या रुढी परंपरेला छेद देण्यासाठी सचिन तेंडुलकरने हे पाऊल उचले आणि आपले योगदान दिले आहे. सलून व्यवसायत पुरुष वर्गाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडण्यासाठी तेंडुलकरने महिलांकडून दाढी करुन घेतली. उत्तर प्रदेशच्या बनवारी टोला गावातील नेहा आणि ज्योती यांनी वडील आजारी पडल्यानंतर २०१४ मध्ये वडीलांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. जरी या दोघींनी सलून व्यवसायात पाऊल टाकले तरी त्यांच्यासाठी ही गोष्ट सहजशक्य नव्हती. कारण सुरुवातील महिलांकडून दाढी करुन घेण्यासाठी पुरुष येत नव्हते.

May 4, 2019, 07:50 PM IST

सचिन तेंडुलकरने नेहा, ज्योतीकडून करुन घेतली दाढी, सांगितले हे राज!

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु 'दाढी' प्रथमच  महिलांकडून करुन घेतली.  

May 4, 2019, 06:03 PM IST

World Cup 2019: शाहिद आफ्रिदीच्या टीममध्ये सचिन-धोनी नाही, तर हा भारतीय

इंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

May 1, 2019, 07:55 PM IST
Mumbai Sachin Tendulkar And Family Cast Vote For Lok Sabha Election 2019 PT12M22S

वांद्रे | सचिन तेंडुलकरचं सहकुटुंब मतदान

Mumbai Sachin Tendulkar And Family Cast Vote For Lok Sabha Election 2019
सचिन तेंडुलकरचं सहकुटुंब मतदान

Apr 29, 2019, 05:40 PM IST
Loksabha Election 2019 Mumbai Sachin Tendulkar Approaching People For Doing Voting PT29S

मुंबई | मतदान करण्याचं सचिन तेंडुलकरकडून आवाहन

Loksabha Election 2019 Mumbai Sachin Tendulkar Approaching People For Doing Voting
मतदान करण्याचं सचिन तेंडुलकरकडून आवाहन

Apr 27, 2019, 05:10 PM IST

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या विनोद कांबळीला सचिनचा टोमणा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा काल वाढदिवस झाला.

Apr 25, 2019, 10:03 PM IST

World Cup 2019: वर्ल्ड कपआधी पाकिस्तानच्या खेळाडूला हवाय सचिनचा सल्ला

आजही देशातलेच नाही तर जगभरातली लहान मुलं सचिन तेंडुलकरला आयडल मानून क्रिकेट खेळायला सुरुवात करतात.

Apr 22, 2019, 09:14 PM IST

IPL 2019: मुंबईचा 'मेंटर' सचिनची दिल्लीच्या उभरत्या खेळाडूला डिनर पार्टी

आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना दिल्लीशी होणार आहे.

Apr 18, 2019, 04:50 PM IST