मंत्री झाल्यानंतर सदाभाऊंची भाषा बदलली?
शेतक-यांचं रांगडं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सदाभाऊ खोत आता युती सरकारात मंत्री झालेत.
Nov 6, 2016, 11:35 PM ISTमंत्री झाल्यावर सदाभाऊंची भाषा बदलली?
Nov 6, 2016, 09:44 PM ISTऊसदरासाठीची पहिली बैठक निष्फळ, संघर्ष पुन्हा अटळ?
कोल्हापुरात ऊस दरासाठी बोलवली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे.
Oct 30, 2016, 09:16 PM ISTमुलाच्या लग्नात सदाभाऊंच्या शर्टचा शेतकरी संघटनेचा बिल्ला चर्चेचा विषय
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलांचा विवाह थाटात साजरा झाला. यावेळी सदाभाऊंच्या शर्टाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला चर्चेचा विषय ठरला होता.
Aug 13, 2016, 06:03 PM ISTसदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या विवाहाचा थाट, CMसह डझनभर मंत्र्यांची उपस्थिती
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा विवाहसोहळा थाट शुक्रवारी इस्लामपूरमध्ये पाहायला मिळाला.
Aug 12, 2016, 05:48 PM ISTसदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांशी थेट साधला संवाद
पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सकाळी दादर इथे शेतमाल घेऊन येणा-या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आज सकाळी 300 ट्रक राज्यातल्या विविध भागातून मुंबईत दाखल झाले. व्यापा-यांच्या कुठल्याही मदतीशिवाय शेतकरी स्वतः हे ट्रक मुंबईत घेऊन आलेत..त्यामुळं ग्राहकांशी त्यांना थेट माल विकता आला. विशेष या सर्व ट्रकला राज्यभरात टोलमुक्ती करण्यात आल्याचं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
Jul 12, 2016, 08:21 AM ISTशरद पवारच प्रत्येकवेळी जात काढतात, आम्ही नाही - जानकर
मी आणि राजू शेट्टी जातीयवादी नाहीत. मात्र, ज्येष्ठ नेते म्हणवून घेणारे शरद पवार यांना जात काढायची सवय आहे. राजू शेट्टींचीही पवारांनी जात काढली होती, अशी आठवण काढून अशा शब्दांत राज्याचे पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी पवारांवर तोफ डागली आहे.
Jul 11, 2016, 03:47 PM ISTमहादेव जानकरांना तंबी, चांगले काम कर नायतर मार खाशील!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना थेट कॅबिनेटची लॉटरी लागली. मात्र, त्यांच्या आईने त्यांना तंबीच दिलेय. चांगले काम कर नायतर मार खाशील! (VIDEO बातमीच्या शेवटी पाहा)
Jul 8, 2016, 11:02 PM ISTसदाभाऊ खोत आणि त्यांच्या आईशी खास बातचीत
सदाभाऊ खोत आणि त्यांच्या आईशी खास बातचीत
Jul 8, 2016, 02:33 PM ISTसर्व्हे करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं - सदाभाऊ खोत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2016, 08:31 PM ISTराष्ट्रवादीच्या मंचावर मित्रपक्षांची भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 07:32 PM ISTजलयुक्त शिवार योजना ठेकेदारांसाठी-सदाभाऊ खोत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 08:29 PM IST...तर ऊर्जामंत्र्यांना फासावर लटकवा - सदाभाऊ खोत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 09:01 PM ISTपवार दुष्काळ 'सहली'वर; सदाभाऊंची खरमरीत टीका
शरद पवार यांनी काढलेला दुष्काळ दौरा नसून ती दुष्काळ सहल आहे अशी खरमरीत टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुण्यामध्ये केली.
Aug 14, 2015, 08:44 PM IST