शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी- सदाभाऊ खोत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2015, 10:30 AM ISTमंत्रिपदाबाबत सदाभाऊ खोत दुर्दम्य आशावादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2015, 11:09 AM ISTसदाभाऊ खोत यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 08:20 AM ISTराजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांना कोर्टात केलं हजर
राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांना कोर्टात केलं हजर
Jan 13, 2015, 11:03 AM ISTभाजपचे मित्रपक्ष नाराज, सदाभाऊ खोतांनी व्यक्त केला राग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 08:01 PM IST'मंत्रिमंडळात 'स्वाभिमानी'ला स्थान असेल' - राजू शेट्टी
Oct 30, 2014, 11:48 AM ISTमहायुतीचे घटक पक्षेही चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 08:36 PM ISTकांद्याच्या भावासाठी स्वाभिमानीचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 07:53 PM ISTमहाराष्ट्राचा रणसंग्राम: तिढा महायुतीच्या जागा वाटपाचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2014, 08:11 PM ISTसदाभाऊ खोतांची आबांवर असभ्य टीका!
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना विरोधकांवर टीका करताना नेत्यांचा तोल ढळू लागल्याचं दिसतंय. बुलडाणा जिल्ह्यात उंद्री इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची ‘साडेतीन फुट्या’ असा उल्लेख करून टीकेची खालची पातळी गाठलीये.
Aug 26, 2014, 08:01 AM IST'... तर महायुतीतू बाहेर पडू' - सदाभाऊ खोत
महायुतीतील जागावाटपाची धुसफूस टोकाला गेली आहे. १२ जागा दिल्या नाहीत तर महायुतीच्या बाहेर पडू असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिलाय.
Aug 25, 2014, 10:05 PM ISTऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला
ऊस दरासाठी आंदोलकांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले गेले आहेत. त्यामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराड - चिपळूण रस्त्यावर तांबवे फाट्यावर रास्तारोको करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. कराडबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
Nov 28, 2013, 11:24 AM ISTपवार काका-पुतण्यांनी आंदोलन पेटवलं- खोत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच पवार काका-पुतण्यांना टार्गेट केलं.
Nov 14, 2012, 02:02 PM ISTशेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जामिनावर सुटका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच पवार काका-पुतण्यांना टार्गेट केलं. ऊसदर आंदोलन पवार काका-पुतण्यांनी पेटवल्याचा आरोप सदभाऊंनी केलाय. राजू शेट्टींवर जातीयवादी टीका केल्यानं पवारांचे खरे रुप समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय.
Nov 14, 2012, 01:16 PM IST