दिलीप कुमार यांच्या जाण्यानं सायरा बानो लढतायेत डिप्रेशनशी
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Sep 3, 2021, 06:57 PM ISTVideo | Veteran Actor | अभिनेत्री सायरा बानोंची प्रकृती बिघडली, हॅास्पिटलमध्ये ऍडमिट
Veteran Actor Saira Banu Hospitalized After Minor Heart Attack
Sep 1, 2021, 05:10 PM ISTSaira Banu Admitted: सायरा बानो यांची प्रकृती चिंताजनक
अभिनेत्री सायरा बानो हिंदुजा रूग्णालयात दाखल
Sep 1, 2021, 01:30 PM ISTSaira Banu Net Worth : दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो यांच्या वाट्याला एवढी संपत्ती
सायरा बानो या एवढ्या संपत्तीच्या मालकीन
Aug 23, 2021, 12:41 PM ISTDilip Kumar Health Update : रूग्णालयातील दिलीप कुमार-सायरा बानो यांचा पहिला फोटो
दिलीप कुमार यांच्या चेहऱ्यावर दिसतोय थकवा
Jun 8, 2021, 07:42 AM ISTबिल्डरविरोधात सायरा बानूंचा अब्रूनुकसानीचा दावा
इतक्या कोटींचा दावा त्यांनी ठोकत समीर भोजवानीला एक नोटीस पाठवली आहे.
Jan 5, 2019, 11:00 AM IST
गरज पडल्यास दिल्ली गाठणार, मोदींची भेट घेण्यावर सायरा बानू ठाम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सायरा बानू आणि दिलीप कुमार यांची मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण...
Dec 19, 2018, 10:36 AM ISTदिलीप कुमार यांना धमक्या, मदतीसाठी सायरा बानू यांची पंतप्रधानांकडे धाव
मुख्यमंत्र्य़ांकडून आश्वासन मिळूनही...
Dec 17, 2018, 07:20 AM IST20 वर्ष मोठ्या असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न करून सायराला मिळाला धोका...
दुप्पट वयाच्या दिलीप कुमार यांच्याशी का केलं लग्न
Aug 23, 2018, 10:04 AM ISTसायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर बिल्डरवर गुन्हा दाखल
ज्येष्ठ अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नोंदवल्यानंतर बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jan 10, 2018, 08:45 AM ISTबिल्डरकडून धमक्या, सायरा बानो यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी, अभिनेत्री सायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.
Dec 13, 2017, 05:34 PM ISTफोटो : दिलीप कुमार - सायरा बानो यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन
बॉलिवूडचं बहुचर्चित जोडपं दिलीप कुमार आणि सायरा बानो... या जोडप्यानं आज आपल्या लग्नाला ५१ वर्ष पूर्ण केलेत. हा क्षण त्यांनी आपल्या राहत्या घरी सेलिब्रेट केला.
Oct 11, 2017, 11:19 PM ISTप्रियंका चोप्राने घेतली दिलीप कुमार यांची भेट
किंग खान शाहरूख खान पाठोपाठ आता बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेतली आहे.
Sep 5, 2017, 08:19 PM ISTअभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून सुट्टी!
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्जार्च देण्यात आलाय.
Aug 9, 2017, 09:12 PM IST१८ वर्ष जुन्या प्रकरणात दिलीप कुमार यांची निर्दोष मुक्तता
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची एका १८ वर्ष जुन्या प्रकरणात गिरगाव न्यायलायाने निर्दोष मुक्तता केलीय.
Feb 23, 2016, 03:28 PM IST