sairat

हिरो-हिरोईनची इमेज ब्रेक करण्याचा 'सैराट'मधून प्रयत्न : नागराज मुंजळे

 जी तुमच्यापुढे अभिनेत्री आणि अभिनेता यांची इमेज होती तिला ब्रेक करण्याचा प्रयत्न 'सैराट'मधून केलाय, अशी कबुली दिग्दर्शक नागराज मुंजळे दिली.

May 12, 2016, 05:16 PM IST

पाटलाला तहान लागत नाय का? हे म्हणणारी ती म्हातारी कोण...

सैराट चित्रपटातील तुम्हाला पाटलाल तहान लागत न्हाय का हा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवतं असेल. तसेच हा डायलॉग म्हणणारी त्या म्हाताऱ्या बाईंच्याही अभिनयाचेही कौतुक होतेय.

May 12, 2016, 04:32 PM IST

...म्हणून नगरसेवक झालेत सैराट - बाळा नांदगावकर

...म्हणून नगरसेवक झालेत सैराट - बाळा नांदगावकर 

May 12, 2016, 03:54 PM IST

सैराटमधील मोठ्या तात्यांबद्दल जाणून घ्या या गोष्टी...

सैराटमध्ये मुख्य भूमिका करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुच्या वडिलांची भूमिका अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने रंगवलीये. 

May 12, 2016, 02:43 PM IST

'सैराट'फेम रिंकू राजगुरू नव्या भूमिकेत

'सैराट'फेम रिंकू राजगुरू नव्या भूमिकेत

May 12, 2016, 02:16 PM IST

सैराटमध्ये परश्याच्या जीवाला जीव देणाऱा बाळ्या पाहा कसा आहे...

सैराट चित्रपटातील आर्ची आण परश्या यांच्या भूमिकेसोबतच त्यातील एका पात्राचीही चर्चा सध्या सुरु आहे. तो म्हणजे परश्याचा मित्र बाळ्या उर्फ प्रदीप म्हणजेच तानाजी गळगुंडे.

May 12, 2016, 10:40 AM IST

'सैराट'ची आर्ची होणार ब्रॅण्ड ऍम्बेसिडर ?

सैराटमधील बहुचर्चीत परश्या आणि आर्ची या जोडीचं मुख्यमंत्र्यांनीही खास कौतुक केलं आहे. 

May 12, 2016, 12:01 AM IST

सैराटमधील बिली बावडन अंपायर कोण?

सैराटमधील अंपायरला बिली बावडिंग म्हटलं आहे, सैराट सिनेमातील क्रिकेटच्या दृश्यात हा अनोखा अंपायर दाखवण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात बिली बावडन या अंपायर क्रिकेट जगतात आपल्या अनोख्या स्टाईलने प्रसिद्ध आहे. 

May 11, 2016, 11:58 PM IST

'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंगही तेथे झालेच नाही!

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट'मधील हैदराबादचे शूटिंग हे हैदराबादमध्येच झालेच नाही.  

May 11, 2016, 11:17 PM IST

'सैराट'मधील परशाचे गूगलने खोलले हे गुपीत

  गूगलवर सर्वाधिक सर्च आकाश ठोसर होत आहे. त्याचे विकिपिडियावर पेजही तयार करण्यात आलेय. 

May 11, 2016, 10:21 PM IST

जब्या का म्हणतोय, आता सैराट नाही पाहणार

फँड्रीमधील जब्या म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेता सोमनाथ अवघडेने काय व्यक्ती केली आपली भावना व्यक्त केली आहे. जब्याने एकदा सैराट पाहिला, त्यानंतर जब्या म्हणतोय, आता आपण सैराट नाही पाहणार. 

May 11, 2016, 10:11 PM IST

इंग्लिशमध्ये सांगू का म्हणणाऱ्या आर्चीला इंग्लिशमध्ये किती मार्क ?

नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने भूरळ पाडणाऱ्या रिंकू राजगुरुने राष्ट्रीय भरारी घेतली आहे.

May 11, 2016, 05:21 PM IST

चाहत्यांना लाठीमार झाल्याबद्दल दुःख झालं रिंकू राजगुरूला...

 सैराटमुळे एका रात्री स्टार झालेल्या रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी चाहत्यांनी कवठेमहांकाळ येथे गर्दी केली आणि पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी  लाठीमार केला होता. यामुळे रिंकू राजगुरूला खूप दुःख झालं. 

May 11, 2016, 04:56 PM IST

आयपीएलमध्ये खेळणार आर्चीची टीम

सैराट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने प्रेक्षकांना झिंगाट करुन टाकलंय. सोशल मीडियावर क्षणक्षणाला याबाबतच्या पोस्ट दिसत आहे. 

May 11, 2016, 04:42 PM IST

'सैराट'मधील आर्चीच्या यशामागील मेहनत तुम्हाला माहीत आहे का?

 आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिने सिनेमात काम करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे फळ तिच्या यशातून दिसत आहे.

May 11, 2016, 04:38 PM IST