salman khan galaxy apartment

सलमान खानच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय, गॅलेक्सीच्या बाल्कनीत आता पक्षीही घुसू शकणार नाही, पाहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत मोठा बदल करण्यात आला आहे. 

Jan 7, 2025, 04:41 PM IST

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी आणखी एका संयशिताला अटक! 10 गोळ्या झाडण्याची होती ऑर्डर...

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्याच्या प्रकरणात आणखी एका संशयिताला हरिणायातून अटक... 

Apr 18, 2024, 11:04 AM IST

Salman Khan : 'सलमान हा फक्त ट्रेलर...', दाऊद इब्राहिमचा उल्लेख करत अनमोल बिश्नोईने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Salman Khan Firing :  सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने (Anmol Bishnoi) घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतली.

Apr 14, 2024, 04:43 PM IST