salman khan

 Salman Khan Song For Work From Home In Lockdown Situation PT1M47S

लॉकडाऊन | सलमान म्हणतोय, प्यार करोना...

लॉकडाऊन | सलमान म्हणतोय, प्यार करोना...

Apr 21, 2020, 09:50 PM IST

...म्हणून सलमानने अशी मिटवली प्रेमाची खूण

‘मैने प्यार किया’चित्रपटातील किंसिंग सीन त्यावेळी चांगलाच गाजला होता. 

 

Apr 13, 2020, 02:58 PM IST

पाहा, लॉकडाऊनमध्ये सलमानला भेटलं त्याचं 'प्रेम'

coronevirusचा प्रादुर्भाव वाढत असतानाच देशभरात लॉकडाऊन काटेकोरपण पाळत या विषाणूशी झुंज दिली जात आहे. या परिस्थितीमध्ये अभिनेता समान खानसुद्धा मायानगरी मुंबईपासून आणि त्याच्या कुटुंबापासून दूर आहे. बी- टाऊनचा हा दबंग खान सध्या त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वास्तव्यास असल्याचं म्हटलं जात आहे. 

Apr 10, 2020, 03:02 PM IST
SALMAN KHAN REACTION ON LOCKDOWN PT1M45S

पनवेल | होय आम्ही घाबरलोय... सलमान खानचं घरीच राहण्याचं आवाहन

पनवेल | होय आम्ही घाबरलोय... सलमान खानचं घरीच राहण्याचं आवाहन

Apr 6, 2020, 10:00 PM IST

'हो मी घाबरलोय...'; 'दबंग खान'लाही कोरोनाची धास्ती

कुटुंबापासून दूर सलमान काय म्हणतोय ऐकलं? 

Apr 6, 2020, 12:44 PM IST

'त्या' कामगारांच्या मदतीला धावला 'भाईजान'; तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान

गरजू व्यक्तींच्या मदतीसाठीसुद्धा अनेक हात पुढे सरसावले

Apr 3, 2020, 12:40 PM IST

भाची आयतसोबत सलमान मामूचा खास व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल 

Mar 12, 2020, 02:33 PM IST

सलमान भाची आयतचे लाड करण्यात मग्न

आयत सलमानची लाडकी बहिण अर्पिताची मुलगी आहे. 

 

Mar 8, 2020, 09:44 AM IST

'मुळशी पॅटर्न'चा रिमेक, 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारा 'मुळशी पॅटर्न' चित्रपट आता हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.  

 

Mar 1, 2020, 05:03 PM IST

दबंग सलमान खान पूरग्रस्तांच्या मदतीला, गाव घेतले दत्तक

महापुरात (flood-affected village) बुडालेले कोल्हापूरचे (Kolhapur ) खिद्रापूर गाव (Khidrapur village ) सलमान खानच्या (Salman Khan) संस्थेने दत्तक घेतले आहे. 

Feb 27, 2020, 11:15 PM IST
Khidrapur flood-affected village of Kolhapur has been adopted by the Salman Khan's Being Human Institute PT2M8S

कोल्हापूर । पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दबंग भाईजान आला धावून

कोल्हापूर महापुरात (flood-affected village) बुडालेले कोल्हापूरचे (Kolhapur ) खिद्रापूर गाव (Khidrapur village ) सलमान खानच्या (Salman Khan) बिईंग ह्युमन संस्थेने (Being Human Institute) दत्तक (adopte) घेतले आहे. सलमान खान १०० घरं बांधणार आहे. सलमानच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीत आलेल्या महापुरात खिद्रापूर गाव तब्बल १९ दिवस पाण्यात बुडाले होते. महापुरात घरदार, संसार सगळंच वाहून गेले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक दबंग भाईजान आता धावून आला.

Feb 27, 2020, 11:15 PM IST

सलमानमुळे आणखी एका नव्या चेहऱ्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

अनेक कलाकारांचा गॉडफादर म्हणून देखील सलमानची ओळख आहे. 

 

Feb 15, 2020, 11:11 AM IST

'या' कृतीतून झळकला सलमानचा देशाभिमान

पाकिस्तानी आयोजकांच्या भारत विरोधी भूमिकेमुळे सलमानने संपूर्ण शोच रद्द केला.

Feb 9, 2020, 10:03 AM IST