2 महिन्यांपासून रेकी, कुर्ल्यात घर अन् हत्येच्या आदल्या रात्री...; 50 हजारांसाठी आरोपींनी केली बाबा सिद्दीकींची हत्या?
Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.
Oct 13, 2024, 09:28 AM IST
पहिला पगार 100 रुपयांपेक्षा कमी, आता आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा सुपरस्टार, इतकी आहे संपत्ती
बॉलिवूडमधील या सुपरस्टार अभिनेत्याचा पहिला पगार 100 रुपयांपेक्षा कमी होता. मात्र, आता तो 2900 कोटी रुपयांचा मालक आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Oct 12, 2024, 05:09 PM IST'मला दाऊद पण घाबरतो!' तुम्ही काय... गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसला घाबरवलं?
Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte : 'बिग बॉस 18' शो नुकताच सुरु झाला असून गुणरत्न सदावर्तेंनी जिंकली प्रेक्षकांची मने... तुरुंगात जाण्यास नकार देत थेट सांगितला दाऊदचा किस्सा
Oct 11, 2024, 12:54 PM ISTकधी 75 रुपयांसाठी करायचा काम, पण शाहरुखच्या रिजेक्टेड सिनेमात करुन बदलली इमेज, आज 29000000000 संपत्तीचा मालक बनला सुपरस्टार
या फोटोतला मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. ज्याच्या ओळखीसाठी कोणत्या विशेषणाची गरज नाही तर त्याचं नावंच पुरेसं आहे.
Oct 11, 2024, 12:23 PM ISTना ऐश्वर्या, ना कतरीना 'या' अभिनेत्रीशी होणारच होतं सलमानचं लग्न! पत्रिकाही छापल्या, पण...
सलमानने 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये 'एकेकाळी मी लग्नाच्या खूप जवळ असल्याची कबुली दिली होती. आमच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ती अभिनेत्री ऐश्वर्या, कतरीना नसून दुसरीच होती.
Oct 9, 2024, 03:46 PM ISTसेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मॅनेजरचीच हवा; शाहरुख, प्रियांकाच्या Managers चा पगार ऐकून म्हणाल, किती ही श्रीमंती...
Bollywood Entertainment News : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेकांकडेच पापाराजींच्या नजरा वळतात.
Oct 9, 2024, 01:17 PM IST
ना अजय, ना अक्षय, ना टायगर श्रॉफ; Singham Again मध्ये दिसणार सर्वात मोठा सुपरस्टार; पण ट्रेलरमध्ये दाखवलाच नाही
Salman Khan in Singham 3: 'सिंघम अगेन'मध्ये कलाकारांची फौजच दिसणार आहे. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय आणखी एक मोठा चेहरा सिंघममध्ये झळकणार आहे.
Oct 8, 2024, 02:08 PM IST
'सिकंदर'च्या सेटवर आराध्या बच्चनने घेतली सलमान खानची भेट? फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य!
'सिकंदर'च्या सेटवर सलमान खानला भेटण्यासाठी पोहोचली आराध्या बच्चन. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल. काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर
Oct 5, 2024, 05:13 PM ISTप्रभास, शाहरुख खान नाही तर 'हा' आहे देशातील सर्वात महागडा अभिनेता
भारतीय चित्रपटसृष्टीत कोणता अभिनेता सर्वात जास्त फी घेतो हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Sep 29, 2024, 12:43 PM ISTसौदी अरेबियामध्ये सर्वात जास्त पाहिले गेलेत हे 10 चित्रपट, शाहरुखचे 3 चित्रपट टॉपमध्ये
अनेक देशांमध्ये भारतीय चित्रपट पाहिले जातात. मात्र, आज आम्ही तुम्हाला सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक पाहिलेल्या 10 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर
Sep 28, 2024, 08:31 PM ISTअभिषेक बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी 'या' अभिनेत्यांशी ऐश्वर्याचे नाव जोडले गेले होते
सोशल मीडियावर सध्या ऐश्वर्या राय आणि अभिनेषक बच्चन खूप चर्चेत आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा देखील सुरु आहेत.
Sep 26, 2024, 12:33 PM ISTएका चित्रपटानंतर 'या' 5 अभिनेत्रींनी सलमानसोबत परत काम केलं नाही
बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी सलमान खानसोबत एक चित्रपट केल्यानंतर पुन्हा कधीच काम केले नाही.
Sep 22, 2024, 03:10 PM ISTबिश्नोईच्या माणसांना सलमानची भीती? गोळीबार करणाऱ्यांचा वकील रडला, गंभीर आरोप!
Salman Khan House Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून सलमानला खूप कडक भूमिका घ्यावी लागली आहे. काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर
Sep 21, 2024, 03:58 PM IST'माझा चित्रपट फ्लॉप झाला पाहिजे'; दुसरा चित्रपट मिळताच डेब्यू चित्रपट फ्लॉप व्हावा अशी होती 'या' सुपरस्टारची इच्छा
This Actor Wanted His Debut Film to Flop : या अभिनेत्याची इच्छा होती की त्याचाच डेब्यू चित्रपट हा फ्लॉप व्हावा...
Sep 20, 2024, 04:48 PM ISTसलमानला संगीता बिजलानीने चिटिंग करताना पकडलं होतं; सोमी अलीने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझ्या रुममध्ये...
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) जवळपास लग्न करणार होते. पण ऐनवेळी हे लग्न रद्द करण्यात आलं होतं. यामागे नेमकं काय कारण होतं याचा खुलासा सोमी अलीने (Somy Ali) केला आहे.
Sep 20, 2024, 04:22 PM IST