धावत्या रेल्वेसमोर दोन मित्रांनी घेतली उडी; मृतदेह पाहताच कुटुंबियांवर कोसळलं आभाळ
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीनंतर दोघांनी सोबतच धावत्या रेल्वेसमोर उडी मारत जीवनयात्रा संपवली आहे. मुकुंदवाडी भागातील रेल्वे रुळावर सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.
Jul 18, 2023, 12:03 PM IST