sambhaji patil nilangekar

Amit Deshmukh : भाजप प्रवेशाच्या चर्चा; विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य

भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil nilangekar) यांनी याबातचे वक्तव्य केले होते. लातूरचे प्रिन्सदेखील भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं निलंगेकरांनी म्हणाले राज्याचे राजकारण ढवळून निघाले. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर आपली जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 12, 2023, 11:18 PM IST

Chandrashekhar Bawankule : 'महाविकास आघाडी रिकामी होणार...' चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट

काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे

Jan 12, 2023, 04:54 PM IST

Amit Deshmukh : अमित देशमुख काँग्रेसचा 'हात' सोडणार?, निलंगेकरांच्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले...

 Amit Deshmukh News : काँग्रेस (Congress) नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) भाजपमध्ये येणार का, याची चर्चा आता रंगली आहे. मात्र, नाना पटोले म्हणाले...

Jan 12, 2023, 12:51 PM IST
Ransangram Vidhansabhecha Sambhaji Patil Nilangekar Exclusive PT11M35S

रणसंग्राम विधानसभेचा | औसा आणि लातूर ग्रामीणमध्ये नाराजी?

रणसंग्राम विधानसभेचा | औसा आणि लातूर ग्रामीणमध्ये नाराजी?

Oct 10, 2019, 12:25 PM IST
 Latur Sambhaji Patil Nilangekar On Maratha Reservation PT47S

लातूर । मराठा आरक्षणाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना - संभाजी पाटील निलंगेकर

लातूर । मराठा आरक्षणाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना - संभाजी पाटील निलंगेकर

Jun 28, 2019, 03:20 PM IST
Latur Sambhaji Patil Nilangekar On MP Sunil Gaikwad PT2M40S

लातूर | गायकवाडांऐवजी डॉ. सुधाकर श्रृंगारेंना संधी

Latur Sambhaji Patil Nilangekar On MP Sunil Gaikwad
गायकवाडांऐवजी डॉ. सुधाकर श्रृंगारेंना संधी

Mar 22, 2019, 05:35 PM IST
Latur Sambhaji Patil Nilangekar On Amit Shah Visit Latur For Election Purpose PT2M38S

बैठकीची जबाबदारी पालकमंत्री निलंगेकरांवर

लातूर | बैठकीची जबाबदारी पालकमंत्री निलंगेकरांवर
Latur Sambhaji Patil Nilangekar On Amit Shah Visit Latur For Election Purpose

Jan 6, 2019, 06:15 PM IST
PT2M16S

लातूर | मराठा समाजाचं पालकमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन

लातूर | मराठा समाजाचं पालकमंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन

Aug 1, 2018, 12:51 PM IST

भाजप मंत्र्याकडून बॅंकांची फसवणूक, ७५ कोटींचे कर्ज कमी करुन २५ कोटींवर!

राज्याचे कामगारमंत्री आणि भाजपचे लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.   बँकेची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान, कर्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही.  

Mar 27, 2018, 11:45 PM IST

संभाजी पाटील निंंलगेकरांंच्या अडचणीत वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 08:07 PM IST

लातूर रेल्वे विस्तारीकरणावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद

लातूर-बंगळूर-यशवंतपूर ही नवीन रेल्वे येत्या ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Jan 21, 2018, 11:10 PM IST

लातूर रेल्वे विस्तारीकरणावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 21, 2018, 07:30 PM IST

नांदेड महापालिकेतील पराभवाची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्विकारली

नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपच्या झालेल्या सपशेल पराभवाची पूर्ण जबाबदारी आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी स्विकारली आहे. तसेच, हा पराभव म्हणजे भाजपचा परतीचा प्रवास आहे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं विधानही निलंगेकरांनी फेटाळून लावले आहे.

Oct 15, 2017, 03:20 PM IST