sameer wankhede

BREAKING : नवाव मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया

योग्यवेळी कायदेशारी कारवाई करणार असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे

Oct 21, 2021, 06:58 PM IST

फ्लेचर पटेल यांचे स्पष्टीकरण, नवाब मलिक यांना ओळखत नाही, त्यांना का उत्तर देऊ?

Drugs case : ड्रग्ज केस प्रकरणात बनावट कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप  नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी फ्लेचर पटेल (Fletcher Patel)  यांनी उत्तर दिले आहे.  

Oct 16, 2021, 12:53 PM IST

Drugs case : NCBने सांगावे; समीर वानखेडे - फ्लेचर काय कनेक्शन, ती लेडी डॉन कोण? - नवाब मलिक

Drugs case : ड्रग्ज प्रकरणी जी कारवाई करण्यात येत आहे ती ठरवून केली जात आहे. NCB ठरवून खोट्या केसेस करत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे ( NCB Officer Sameer Wankhede) यांनी केलेली कारवाई ही बनावट होती, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.  

Oct 16, 2021, 11:58 AM IST

BREAKING : sameer wankhede यांच्या सुरक्षेत वाढ

आता त्यांच्या सुरक्षेत 4 पोलीस तैनात केले जातील.

Oct 14, 2021, 07:53 PM IST

आर्यन खाननंतर आता sameer wankhede अडचणीत, mumbai police करणार चौकशी?

 एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या इव्हेंस्टीगेशनमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.

Oct 14, 2021, 07:34 PM IST

BREAKING : मुंबई पोलीस समीर वानखेडे यांना समन्स पाठवणार

पोलीस पाळत ठेवत असल्याचा समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले होते

Oct 14, 2021, 06:40 PM IST

Aryan Khan Drugs Case प्रकरणात समीर वानखेडेंवर दबाव? पत्नीकडून सत्य उघड

सर्वांच्या नजरा आजच्या सुनावणीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर... 

Oct 13, 2021, 01:03 PM IST

शाहरुखच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; Aryan Khan च्या अटकेनंतर ही काय अवस्था

मुलाच्या आठवणीनं शाहरुखची झोप उडाली... काय करावं काहीच कळेना 

Oct 12, 2021, 12:47 PM IST

Fact Check : Shah Rukh Khan खरंच न्यायालयाबाहेर आर्यनला मिठी मारुन भेटला?

पाहा न्यायालयाबाहेर नेमकं काय घडलं....

Oct 8, 2021, 01:07 PM IST
 Mumbai Sameer Wankhede_s Reaction On Drugs Racket PT3M16S