सुपरस्टारसोबतच्या अफेयरच्या चर्चेनंतर सोडली इंडस्ट्री, आज आहे 2 मुलांची आई; कोण आहे ती अभिनेत्री?
बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये दीर्घकाळ काम करणारी अभिनेत्री आज इंडस्ट्रीपासून दूर झालीय. या अभिनेत्रीचा दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही मोठा दबदबा होता पण सुपरस्टारसोबतच्या अफेयरच्या चर्चेनंतर तिने चित्रपटांशी संबंध तोडले. 14 डिसेंबर 1978 रोजी मुंबईत जन्मलेली ही अभिनेत्री कोण आहे, पाहूयात.
Dec 13, 2024, 10:13 PM IST'स्तनांचा आकार वाढवण्यासाठी मला..', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'सगळेच हे..'
Pressured To Get A Boob Job Done: एकेकाळी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली ही अभिनेत्री मागील अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने नुकताच एक खुलासा करताना इंटरनेटवर आपलं वय कमी दाखवण्यात आलेलं त्यात मी सुधारणा केली, असं सांगितलं. इतक्यावरच ती थांबली नाही तर तिने करिअरमध्ये सर्वोच्च स्थानी असताना तिला आलेले अनुभवही शेअर केले आहेत.
Jun 11, 2024, 12:18 PM ISTवजन वाढल्याने भाजीवालेही करायचे 'या' अभिनेत्रीची टिंगल; Looks मुळे ती मिडीयासमोर जाण्यासही घाबरायची
Sameera Reddy : समीरा रेड्डीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पोस्टपार्टमनंतर तिच्याशी लोक कसे वागायचे तिला कसे बोलायचे याविषयी सांगितलं आहे.
Aug 13, 2023, 12:00 PM IST'आजही धाडस होत नाही...'; दोन मुलांची आई असणारी समीरा रेड्डी असं का म्हणतेय?
Motherhood and Career : असं म्हणतात की मातृत्त्वाच्या अनुभवातून स्त्रीचा पुनर्जन्म होत असतो. पण, या नव्या आयुष्यासोबत महिलांपुढे काही आव्हानंही उभा ठाकलेली असतात.
Jun 8, 2023, 03:26 PM ISTप्रसिद्ध अभिनेत्रीचं अंडरवॉटर प्रेग्नेंसी फोटोशूट, VIDEO आणि फोटो होतोय व्हायरल
बापरे! या अभिनेत्रीचं बिकनीत अंडरवॉटर प्रेग्नेंसी फोटोशूट, VIDEO होतोय व्हायरल
Aug 24, 2022, 05:47 PM ISTपर्वा बी कुणाची! वाढलेलं वजन फ्लाँट करणाऱ्या समीरा रेड्डीला ओळखणं कठीण, पण...
आधी समीरा रेड्डीचं हे Body Transformation पाहा
Aug 15, 2022, 02:30 PM IST
मोठा धक्का! रोमँटिक भूमिकांमध्ये झळकलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला अचानक काय झालं?
एक स्त्री असणं वाटते तितकी सोपी गोष्ट नाही, हे एक स्त्रीच जाणू शकते.
May 21, 2022, 12:16 PM ISTया वयात बिग बींसाठी आलंय लग्नाचं प्रपोजल, काय असेल त्यांचं उत्तर ?
क्या बात है.....
Oct 1, 2021, 02:07 PM ISTदोन वर्षाच्या मुलीसोबत अभिनेत्रीचं संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.
Apr 20, 2021, 08:11 AM IST
अग्गंबाई... सोशल मीडियावर गाजतेय बॉलिवूड अभिनेत्रीची सासूबाई
पाहा तिचा नवरा जास्त कोणाचं ऐकतो....
Aug 12, 2020, 04:06 PM IST
दोन महिन्यांच्या चिमुरडीला उचलून समीरा निघाली ट्रेकला, अन् अर्ध्यावरच...
तिच्या या धाडसाची दाद दिली जात आहे
Oct 1, 2019, 12:19 PM ISTअडखळत बोलणाऱ्या 'या' अभिनेत्रीला हृतिकची अशी मदत
हृतिकही याच अडचणीचा सामना करत होता...
Aug 21, 2019, 01:32 PM ISTसमीराने मुलीला दिलं 'हे' नाव
तिच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचे आगमन झाले आहे.
Jul 31, 2019, 07:29 PM IST'नो मेकअप लूक' शेअर करणाऱ्या समीराचा महत्त्वाचा संदेश
पाहा ती म्हणतेय तरी काय?
Jul 11, 2019, 10:59 AM IST