sangali

कुत्रा पाळताय? मग ही बातमी नक्की पाहा

कुत्रा पाळताय? मग ही बातमी नक्की पाहा

Apr 14, 2018, 01:45 PM IST

चक्क कोंबडा बोलतोय, बोलणाऱ्या या कोंबड्याला पाहण्यासाठी गर्दी

माणसाप्रमाणं बोलणारा पोपट तुम्ही अनेकदा पाहिला असेल. पण माणसाला हाक मारणारा कोंबडा कधी पाहिलाय का..? सांगलीत चक्क असा एक कोंबडा आहे, तो बोलतो. विश्वास बसत नाही ना? पण ते सत्य आहे.

Mar 14, 2018, 06:11 PM IST

सांगली । राजू शेट्टींनी घेतली शेतकर्‍यांची भेट

सांगली । राजू शेट्टींनी घेतली शेतकर्‍यांची भेट 

Feb 27, 2018, 08:11 PM IST

सांगली । राजू शेट्टींनी घेतली शेतकर्‍यांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 08:10 PM IST

मूळ आधार कार्ड नसल्याने २५ विद्यार्थ्यांना बाहेर काढले

ओरिजनल आधार कार्ड नाही असं कारण देत सीआयडी परीक्षेसाठी सांगलीला आलेल्या २५ परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नाही.

Jan 27, 2018, 11:02 PM IST

पश्चिम महाराष्ट्र गारठला, धुक्याची चादर पसरलेय

गेल्या आठवड्यात गायब झालेली थंडी आता महराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात परत यायाला सुरुवात झालीय. पुणेकरांनी आजही धूसर वातावरणाचा अनुभव घेतला. 

Dec 12, 2017, 10:36 AM IST

सांगली : अनिकेत कोथळे प्रकरण : सीआयडीचा तपास योग्य दिशेने सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 08:28 PM IST

उद्धव ठाकरे यांची मोदी, राज्य सरकारवर सडकून टीका

  जो शेतकऱ्यांना छळतो तो, स्वराज्याचा दुष्मन, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकावर शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल चढवला.

Nov 26, 2017, 12:07 AM IST

या शेतकऱ्याची आणि माशाची अनोखी मैत्री (व्हिडिओ)

शेतात राबणारा बैल हा शेतकऱ्याचा मित्र हे आपल्या साऱ्यांनाच माहित आहे. पण तसं बघायला गेलं तर शेतातील प्रत्येक किटक आणि प्राणी हा शेतकऱ्याचा मित्र. 

Sep 5, 2017, 07:41 PM IST

पाणी पुरवठा योजनेसाठी सचिनची १५ लाखांची मदत

 

मुंबई : क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी स्थानिक क्षेत्र विकास निधीतून सांगली जिल्ह्याला मदत केली आहे. या जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रावरील जलपूर्ती परियोजनेसाठी १५ लाख रुपयांची मदत केली आहे. 

Aug 23, 2017, 07:56 PM IST

सांगलीत वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी

 सांगली  जिल्ह्यात पावसाचा जोर  कायम  असून  वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी  झाली आहे.  

Jul 21, 2017, 12:21 PM IST

पाणी प्रश्नावर काँग्रेस - स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

पलूसमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे. पाणी प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतल्या वादानंतर आज काँग्रेस आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. 

May 10, 2017, 03:26 PM IST