sania mirza

मुंबई | सानिय मिर्झाच्या घरी येणार नवा पाहुणा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 10:34 AM IST

सानिया-शोएबच्या आयुष्यात लवकरच येणार नवा पाहुणा...

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज.

Apr 23, 2018, 07:00 PM IST

मी भारतीय आहे आणि नेहमी भारतीयच राहणार - सानिया

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिनंदेखील या घटनेची निंदा केलीय 

Apr 12, 2018, 03:54 PM IST

Zee News FAIRPLAY LIVE: देशाचे नाव मोठे करणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील दिग्गज महिलांचा सन्मान

  क्रीडा जगतात अनन्य साधारण कामगिरी करणाऱ्या आणि उत्कृष्ट योगदान करणाऱ्या महिलांना झी मीडियाचा मानाचा मुजरा... या क्षेत्रात शानदार कामगिरी करणआऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी झी मीडिया तर्फे झी मीडिया फेअर प्ले ( Zee News FAIRPLAY ) कार्यक्रमाचे ताज हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. 

Mar 21, 2018, 06:49 PM IST

सानियाने चाहत्यांना दिले खास सरप्राईज...

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. 

Jan 2, 2018, 07:49 PM IST

सानिया मिर्झाने दिला विराट-अनुष्काला सल्ला

भारताची टेनिस स्टार सनिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या विराट आणि अनुष्काला एक खास सल्ला दिला आहे.

Dec 17, 2017, 01:54 PM IST

...म्हणून सानिया ऑस्ट्रेलिया ओपन टूर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही!

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्जा ही पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑस्टेलिया ओपन टेनिस टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. 

Dec 16, 2017, 10:24 PM IST

सानिया मिर्झाच्या रॅंकिगमध्ये घसरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 09:12 PM IST

सानिया मिर्झा गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त

सानिया मिर्झा गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दुखापतीमुळे ती चार आठवड्यांपासून टेनिसकोर्टपासून दूर आहे. आता सानिया गुडघ्यावर शस्त्रक्रीया करावी की, नाही याबाबत विचार करतेय. 

Nov 13, 2017, 08:09 PM IST

सानियाच्या गुडघ्याला दुखापत, काय होणार टेनिस करिअरचे ?

 सानिया सध्या गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे त्यामूळे ती पुढच्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Nov 12, 2017, 03:18 PM IST

VIDEO : सानिया - शोएबचा हा 'मस्ती' व्हिडिओ पाहिलात का?

भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा गेले काही दिवस पती शोएब मलिकसोबत पाकिस्तानात होती. 

Nov 3, 2017, 12:48 PM IST

सानिया मिर्झा 'या' मालिकेच्या प्रेमात !

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने अलीकडेच अभिनेत्री नेहा धुपियाच्या चॅट शो मध्ये हजेरी लावली.

Sep 28, 2017, 06:03 PM IST

वैयक्तिक आयुष्याबद्दल मी खूप पजेसिव्ह आहे - सानिया मिर्झा

भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आपले वैयक्तिक आयुष्य आणि नातेसंबंध याबद्दल खूप पजेसिव्ह असल्याचे, तिने सांगितले.

Sep 27, 2017, 05:26 PM IST

अमेरिकन ओपनमधून सानिया-पेंग बाहेर

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार शुई पेंग यांचे अमेरिकन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलेय. 

Sep 9, 2017, 04:12 PM IST

सानिया-पेंग अमेरिकन ओपनच्या सेमीफायनल्समध्ये

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची चीनी सहकारी शुई पेंग यांनी अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.

Sep 8, 2017, 04:00 PM IST