sania mirza

सानिया-बोपन्नाचा सेमीफायनलमध्ये पराभव मात्र पदकांच्या आशा जिवंत

भारताचे टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीला मिक्स डबल्सच्या सेमी फायनलमध्ये पराभव सहन कारावा लागला. अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स आणि राजव राम जोडीनं त्यांना 6-2, 2-6, 3-10 नं पराभवाचा धक्का दिला. 

Aug 14, 2016, 08:20 AM IST

सानिया-बोपन्ना सेमी फायनलमध्ये, ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर

भारतीय टेनिस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नानं रिओ ऑलिम्पिकच्या सेमी फायनलच्या प्रवेश निश्चित केला आहे. 

Aug 13, 2016, 08:19 AM IST

सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरेचं आव्हान संपुष्टात

ऑलिम्पिकमध्ये सानिया मिर्झा आणि मराठमोळ्या प्रार्थना ठोंबरेचं आव्हान संपुष्टात आलं. सानिया-प्रार्थना जोडीला 6-7, 7-5, 5-7 नं पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

Aug 7, 2016, 08:36 AM IST

'सेटल कधी होणार?' प्रश्नावर सानियाचं तडफदार उत्तर...

एका ज्येष्ठ पत्रकारानं विचारलेल्या 'सेटल कधी होणार?' या प्रश्नावर टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. 

Jul 15, 2016, 11:49 AM IST

सानिया-मार्टिनाचा विम्बल्डनच्या तिस-या राऊंडमध्ये प्रवेश

भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची वुमेन्स डबल्सची पार्टनर मार्टिना हिंगिसनं विम्बल्डनच्या तिस-या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केला. अव्वल सीडेड सान्टिनानं जॅपनिज डुओ एरी होजुमी आमि मियू काटोचा 6-3, 6-2 नं धुव्वा उडवला. इंडो-स्विस जोडीनं जॅपनिज जोडीचा अवघ्या 52 मिनिटात धुव्वा उडवला. आता तिस-या राऊंडमध्ये त्यांचा मुकाबला येलेना ओस्टापेनको आणि ख्रिस्टिनी माकेलशी होईल.

Jul 3, 2016, 10:46 PM IST

सानिया मिर्झासोबत ऑलिम्पिकमध्ये प्रार्थना ठोंबरे

रिओ ऑलिम्पिकमध्ये टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर प्रार्थना ठोंबरे ही मराठमोळी खेळाडू खेळणार आहे.

Jun 11, 2016, 05:07 PM IST

सानिया-मार्टिनाची विजयी सलामी

अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसच्या जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. 

May 26, 2016, 08:35 AM IST

आजपासून फ्रेंच ओपनचा थरार

आजपासून लाल मातीच्या अर्थातच फ्रेंच ओपनच्या थराराला सुरूवात होतेय. सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपन जिंकत करिअर स्लॅम पूर्ण करण्याची नामी संधी आहे. 

May 22, 2016, 01:45 PM IST

सानिया मिर्झाच्या जीवनावर पुस्तक

महिला दुहेरीमध्ये अव्वल स्थानी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कारकिर्दीवर लवकरच पुस्तक प्रकाशित होणार आहे. 

May 6, 2016, 08:55 AM IST

स्लिम म्हणजे सेक्सी नाही - सानिया मिर्झा

 टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत फिटनेसवर बोलताना सानियाने म्हटलं आहे.

Apr 21, 2016, 10:39 PM IST

पाकिस्तानात व्हायरल होतेय सानिया-शोएबची जाहिरात

सध्या भारताची स्टार टेनिसप्लेयर सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांची एक जाहिरत व्हायरल होतेय. हे दोघेही पहिल्यांदाच एका जाहिरातीत एकत्र दिसलेत. नेस्ले एव्हरी डेचीही जाहिरात सोशल मीडियावर गाजतेय. 

Mar 15, 2016, 12:03 PM IST

सानिया-मार्टिनाला ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीस यांनी दिमाखदार कामगिरीचा नजराणा पेश करताना यंदाच्या वर्षातील महिला दुहेरीत पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकलेय.

Jan 29, 2016, 01:30 PM IST