sanjay datt

Happy Birthday : माधुरी - संजय यांची 'अधुरी एक कहाणी', ती एक घटना ज्यामुळे...

प्रेमासाठी संजूबाबाने पत्नीला सोडलं... पण अखेर त्याच्या कठीण काळत माधुरीने सोडली प्रेमाची साथ... ती एक घटना ज्यामुळे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलची 'अधुरी एक कहाणी'

 

May 15, 2022, 08:22 AM IST

संजूबाबाच्या आईची एक इच्छा पूर्ण होणारचं होती, पण ५ दिवसांपूर्वीचं झालं निधन

संजय दत्तला त्याच्या करियरमध्ये लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली पण संजयला त्याच्या आयुष्यात अनेक प्रसंगांचा सामना देखील करावा लागला. 

May 8, 2021, 07:54 PM IST

'भावनेला भाषा नसते...', 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटातून संजय दत्तने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Jul 17, 2019, 06:21 PM IST

महेश भट्ट यांच्या चित्रपटात आलिया गाणार रोमॅंटिक सॉन्ग

आलिया लवकरच एका रोमॅंटिक गाण्यासाठी रेकॉर्डिंग करणार आहे.

Jul 13, 2019, 12:33 PM IST

संजय दत्तचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

Jun 18, 2019, 05:19 PM IST

बहिण प्रिया दत्तसह संजय करतोय प्रचार

संजय बहिणीचे मनोबळ वाढवत आहे.

Apr 23, 2019, 10:28 AM IST

संजय दत्तची भाजपशी जवळीक?

संजय दत्तची भाजपशी जवळीक?

May 2, 2016, 10:09 AM IST

रजा वाढविण्याबाबत उत्तर न आल्यानं मुन्नाभाई पुन्हा जेलमध्ये!

बेकायदा शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या संचित रजेचा (फर्लो)  १४ दिवसांचा कालावधी आज संपलाय. रजेत काही दिवसांची वाढ करावी अशी मागणी करणारा अर्ज संजयनं केला होता. मात्र त्यावर काही उत्तर न आल्यानं आपण सरेंडर करत असल्याचं संजय दत्त म्हणालाय. संजय दत्त आज दुपारी येरवडा जेलमध्ये परतलाय. जाण्यापूर्वी मीडियाशी बोलतांना त्यानं ही माहिती दिली. 

Jan 8, 2015, 01:58 PM IST

फर्लो सुट्टीतत वाढ करण्यासाठी संजय दत्तचा अर्ज

बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त नुकताच चौदा दिवसांच्या संचित रजेवर (फर्लो) बाहेर आलेला असताना रजेत पुन्हा काही दिवसांची वाढ करावी यासाठी त्यानं अर्ज केला आहे. येरवडा कारगृह प्रशासनानं या वृत्तास दुजोरा दिला आहे.

Jan 7, 2015, 10:42 AM IST

‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप

PK हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, अशी टीका आधी झाली. मात्र आता PK वर अधिकच गंभीर आरोप होतायत. PK सिनेमाला ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय तो शिवसेनेनं.

Jan 5, 2015, 08:18 PM IST

संजूबाबाला मिळाली आणखी १ महिना सुट्टी वाढवून

संजय दत्तला दिलासा मिळालाय. संजय दत्तची पॅरोलची मुदत ३० दिवसांनी वाढवण्यात आली. मान्यता दत्तच्या उपचारासाठी त्याला मुदत वाढवून देण्यात आलीय.

Jan 20, 2014, 01:38 PM IST

मुन्नाभाईची रजा संपली, आज पुन्हा जेलमध्ये रवानगी?

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि चित्रपट अभिनेता संजय दत्तची आज येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे. संजय सध्या संचित रजा म्हणजेच पॅरोलवर आहे.

Oct 29, 2013, 08:15 AM IST

संजय दत्तचा पुण्यातला आजचा कार्यक्रम रद्द!

बालगंधर्वमध्ये आज होणारा संजय दत्तचा `महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन` हा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणामुळंच हे पाऊल उचलण्यात आल्याचं कारागृहाच्यावतीनं स्पष्ट करण्यात आले.

Sep 26, 2013, 03:10 PM IST