sanjiv goenka

IPL 2023 : आयपीएलच्या दहा संघांचे 'हे' आहेत मालक, कमाईच्या बाबतीत हा संघ अव्वल

IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम नुकताच संपला आहे. महेंद्रसिंग धोणीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरातचा (GT) पराभव करत पाचव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. पण आजही आयपीएलमधल्या दहा संघांचे मालक कोण आहेत हे बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना माहित नाही. चला तर जाणून घेऊया आयपीएल संघांचे मालक आणि त्यांची कमाई.

 

May 30, 2023, 09:26 PM IST

LSG Owner Vs Gambhir: मुंबईविरुद्धच्या लाजिरवाण्या परभावानंतर गंभीर थेट संघमालकांशीच भिडला? लवकरच गंभीरला मिळणार डच्चू?

Argument between LSG Owner And Gambhir: आयपीएलमधील 'करो या मरो'च्या सामन्यामध्ये लखनऊच्या संघाचा मुंबई इंडियन्सने तब्बल 81 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर मैदानातील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत.

May 25, 2023, 12:24 PM IST

LSG Vs MI: पता है!! मुंबई मॅच कुठं हारली? पराभवानंतर तुफान Viral होतोय Video!

LSG Vs MI, IPL 2023: मैदानात तणावपूर्ण वातावरण होतं. लखनऊसाठी हा महत्त्वाचा सामना असल्याने संघाचे मालक मैदानात सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. एलएसजी (Lucknow Super Giants) संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) खिश्यात एक फोटो घेऊन आले. 

May 17, 2023, 06:27 PM IST

अखेर ठरलं! लखनऊ संघाची 'या' नावानं IPL 2022 च्या मैदानात होणार एन्ट्री

अहमदाबाद आणि लखनऊ संघ कोणत्या नावाने आयपीएलमध्ये प्रवेश करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. लखनऊ संघाने नाव जाहीर करून ही प्रतीक्षा संपवली आहे.

Jan 24, 2022, 08:47 PM IST

लखनऊ टीमच्या कर्णधारापदासाठी 3 दिग्गजांची नावं शर्यतीत; बघा तुमचा अंदाज बरोबर का?

 चला जाणून घेऊया कोणते 3 खेळाडू आहेत ज्यांना लखनऊ संघाचा कर्णधार बनवता येईल.

Oct 30, 2021, 08:35 AM IST