sara ali khan bikini look

सारा अली खानने शेअर केले आत्तापर्यंतचे सगळ्यात हॉट फोटो; बोल्ड फिगर पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री सारा अली खान फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सगळ्यांनाच तिचा फिटनेसचा प्रेरणादायी प्रवास माहितीये. सध्या सारा व्हेकेशनला गेली आहे आणि तिथूनच ती तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. जे सध्या चर्चेत आहेत. साराचा हा बिकीनी लूक पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.  

Nov 22, 2023, 03:43 PM IST

बिकीनीवर सारा अली खानने स्पॉट गर्लसोबत हे काय केलं?,व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

सारा अली खानने नुकताच इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Feb 4, 2022, 06:43 PM IST