सारा-जान्हवीनंतर स्टार किड्समध्ये आणखी एक नाव, बघा बोल्ड फोटो
बॉलिवूड स्टार किड्समध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहरूखची मुलगी सुहानाची चर्चा नेहमीच होते.
Nov 9, 2017, 09:35 AM ISTसारा अली खानच्या नव्या लुकची चर्चा
अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' चित्रपटातून लवकरच पदार्पण करत आहे.
Nov 5, 2017, 10:49 PM IST.. म्हणून पुढे ढकलण्यात आली 'केदारनाथ'ची रिलीज डेट !
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे.
Nov 5, 2017, 09:35 AM ISTकेदारनाथमधील सारा अली खानचा फर्स्ट लूक...
अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे कळताच तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. अभिनयाचा वारसा मिळालेली सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण करण्यात आले.
Oct 10, 2017, 09:42 PM IST...म्हणून सैफला सतावतेय साराची चिंता !
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
Sep 29, 2017, 08:33 PM ISTपहिल्या सिनेमा प्रदर्शनापूर्वीच साराचे नखरे...
सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या पहिल्या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.
Sep 21, 2017, 10:08 AM ISTसोनमचा रॅम्प वॉक पण सगळ्यांचं लक्ष सारा अली खानकडे
नवी दिल्लीत शुक्रवारी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोंसला यांचा 'वेडींग ऑफ द ईयर' हा फॅशन शो जेडब्ल्यू मॅरियटमध्ये आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोमध्ये अभिनेत्री सोनम कपूर, दिशा पटानी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली ही तिची आई अमृता सिंह बरोबर दिसली. या फॅशन शोमध्ये सोनम कपूर ही एका विवाह झालेल्या रूपात रॅम्पवरून चालताना दिसली. सोनम वधूच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.
Jul 23, 2017, 12:25 PM ISTसैफची मुलगी सारा सुशांतसोबत 'केदारनाथ' मधून बॉलिवूडमध्ये
अभिनेता सैफ अलीखान आणि अमृता अरोरा यांची मुलगी सारा अली खान दिग्दर्शन अभिषेक कपूर यांच्या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे.
Jun 3, 2017, 10:50 PM ISTसारा अली खान हृतिकसोबत करणार बॉलिवूड डेब्यू?
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा खान ही लवकरच बॉलिवूड पदार्पण करत असल्याच्या चर्चांणा आता जोर मिळालाय. त्याचं कारण म्हणजे, ती आता चक्क हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकणार असल्याचं समजतंय.
Dec 13, 2016, 11:16 AM IST