सारा अली खानचा 'केदारनाथ' सिनेमा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
काय झालं पुन्हा एकदा
Sep 5, 2018, 12:25 PM IST'या' सिनेमांत सारा अली खानने आपल्या वडिलांसोबत काम करण्यास दिला नकार
कोणता सिनेमा?
Aug 27, 2018, 02:18 PM ISTशनी दर्शनाला गेलेली सारा फोटोग्राफर्सवर भडकली
सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे.
Aug 26, 2018, 12:14 PM ISTफोटोज : सैफचे बर्थडे सेलिब्रेशन
सैफच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज व्हायरल होत आहेत.
Aug 16, 2018, 12:53 PM ISTसारा अली खानसोबत होणाऱ्या तुलनेवर पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूर...
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान दोघीही चांगल्याच चर्चेत आहेत.
Jul 21, 2018, 03:10 PM ISTसाराच्या लूकवर करिनाची नजर...
अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान लवकरच केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.
Jul 12, 2018, 09:07 AM IST'केदारनाथ'ची wrap up party !
Jul 2, 2018, 04:58 PM ISTViral video : 'सात समंदर..' गाण्यावर ठुमकली सारा अली खान, सोशल मीडियात फोटो व्हायरल
सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Apr 22, 2018, 11:48 AM IST...म्हणून तैमूरच्या सावत्र बहिणीचे फोटो होतायत व्हायरल
सारा अली खान सध्या चर्चेत आहे. तिने आपल फोटोशूट केलय. हे कोणत बोल्ड किंवा हॉट फोटोशूट नाहीए.
Apr 21, 2018, 05:28 PM ISTसिम्बा चित्रपटात प्रिया प्रकाश नव्हे तर 'ही' अभिनेत्री झळकणार रणवीरसोबत
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शनच्या आगामी 'सिम्ब्बा' चित्रपटामध्ये नेमकी कोण अभिनेत्री असणार ? याबाबत सोशल मीडियामध्ये गेले अनेक दिवस चर्चा रंगली होती. मात्र आज अखेर अभिनेत्रीचं नाव घोषित करण्यात आलं आहे.
Mar 20, 2018, 03:59 PM IST'केदारनाथ'नंतर सारा अली खानच्या नव्या सिनेमाबद्दल माहितेय का ?
सारा अली खानच्या 'केदारनाथ'सिनेमाची शूटींग सध्या सुरू आहे. तरीही साराला नव्या सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत.
Mar 15, 2018, 07:35 AM IST'हा' फोटो पाहून तैमुर आणि सारा ही जुळी भावंडं असल्याचा भास होईल....
करिना कैफ आणि सैफ अली खानपेक्षा आजकाल त्यांच्या मुलाची म्हणजेच तैमुर अली खानची चर्चा अधिक असते.
Mar 13, 2018, 09:57 PM ISTबॉलिवूड पदार्पणाआधीच साराचा तोरा!
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु, याआधीच साराचं 'स्टारडम' चढलंय.
Feb 7, 2018, 10:23 PM ISTPHOTO : 'बिग बॉस' स्पर्धकासोबत सारा अली खानचा बिकीनी फोटो वायरल
बिग बॉस सीझन ११ मध्ये शेवटच्या तीन सहभागींमध्ये दिसलेल्या विकास गुप्ताचा एक जुना फोटो सध्या वायरल होताना दिसतोय.
Jan 16, 2018, 04:18 PM IST