सैफची मुलगी सारा सुशांतसोबत 'केदारनाथ' मधून बॉलिवूडमध्ये

अभिनेता सैफ अलीखान आणि अमृता अरोरा यांची मुलगी सारा अली खान दिग्दर्शन अभिषेक कपूर यांच्या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 3, 2017, 10:50 PM IST
सैफची मुलगी सारा सुशांतसोबत 'केदारनाथ' मधून बॉलिवूडमध्ये title=

मुंबई : अभिनेता सैफ अलीखान आणि अमृता अरोरा यांची मुलगी सारा अली खान दिग्दर्शन अभिषेक कपूर यांच्या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. 

'केदारनाथ' या सिनेमातून ती एन्ट्री करत आहे. या सिनेमात सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत आहे.  तर प्रमुख अभिनेत्री म्हणून सारा अली खान असणार आहे. तिचा हा पहिलाच सिनेमा आहे. 

हा सिनेमा उत्तर भारतात  चित्रीत करण्यात येणार आहे. जास्त तर उत्तराखंडमधील केदारनाथ परिसरात शुटींग होणार आहे. या सिनेमात रोमान्स असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस या सिनेमाचे चित्रिकरण होणार आहे. एकता कपूर  बॅनर कंपनी या सिनेमाची निर्मिती करत आहे.