'जॉन्सन ऍन्ड जॉन्सन'ला तडाखा, पीडितांना १.२२ पर्यंत नुकसान भरपाईचे आदेश
या नुकसान भरपाईबद्दल जास्तीत जास्त पीडितांपर्यंत माहिती पोहचविली जावी, असेही निर्देश न्यायालयानं दिले आहेत
Jan 11, 2019, 01:22 PM ISTसवर्ण आरक्षण विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
हे विधेयक घटनेतील नियमांचा भंग करणारे आहे.
Jan 10, 2019, 03:48 PM ISTशिसं असलेली मॅगी का खावी? सर्वोच्च न्यायालयाचा 'नेस्ले'ला सवाल
मॅगीत शिसं असल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा कंपनीनं या वृत्ताचं खंडन केलं होतं
Jan 4, 2019, 10:44 AM IST...तर १० दिवसांत राम मंदिराचा निकाल लागेल- अमित शहा
राम मंदिर 'त्याच' जागेवर उभारले पाहिजे.
Dec 20, 2018, 11:42 AM ISTराफेल प्रकरणात केंद्र सरकारने चुकीची माहिती दिली- शरद पवार
कॅगच्या अहवालावर प्रश्नचिन्ह
Dec 15, 2018, 04:20 PM IST... तर पंडित नेहरूंची भीती खरी ठरेल; शबरीमाला प्रकरणात महाधिवक्त्यांचा न्यायव्यवस्थेला इशारा
शबरीमाला खटल्यात पाच न्यायमूर्तींपैकी केवळ एकाच न्यायमूर्तींनी विरोधी मत दिले होते.
Dec 9, 2018, 06:57 PM IST'राम मंदिर खटला प्रलंबित असला तरी सरकार कायदा करू शकतं, पण...'
राम मंदिराच्या निर्माणासाठी सरकारद्वारे कायदा बनवला जावा, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे रेटण्याचा प्रयत्न केला जातोय
Nov 3, 2018, 09:11 AM ISTरामजन्मभूमी हे अटळ सत्य, ठिकाण बदलणे अशक्य- इंद्रेश कुमार
रामजन्मभूमी-बाबरी वादाची सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी
Oct 29, 2018, 08:41 AM ISTआलोक वर्मांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी एक दिवस अगोदर...
Oct 26, 2018, 08:50 AM ISTमहिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश दिल्याविरोधात शिवसेनेकडून संपाची हाक
शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या महिलांना मासिकपाळी दरम्यान प्रवेशबंदी होती.
Sep 29, 2018, 03:52 PM ISTबँक खाते उघडणे, मोबाईल नंबर आणि शाळा प्रवेश 'आधार' मुक्त
'आधार'बाबत सर्वोच्य न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. यासाठी आधार कार्डची गरज भासणार नाही.
Sep 26, 2018, 10:10 PM ISTआधार क्रमांक कुठे शेअर करावा आणि कुठे नाही? जाणून घ्या...
कोर्टाच्या आदेशानुसार, आता आधार क्रमांक प्रत्येकासोबत शेअर करणं अनिवार्य नाही
Sep 26, 2018, 04:00 PM ISTआधारच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
आधार कार्ड हे सुरक्षित - सुप्रीम कोर्ट
Sep 26, 2018, 12:02 PM ISTआरोपपत्र दाखल होणे हा निवडणूक अपात्रतेचा निकष नाही : सर्वोच्च न्यायालय
केवळ आरोपपत्र दाखल होणे हा निवडणूक अपात्रतेचा निकष असू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Sep 25, 2018, 06:32 PM ISTभीमा कोरेगाव हिंसा : आरोपींची नजरबंदी कायम
आरोपींवर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवलाय
Sep 20, 2018, 02:03 PM IST