sc

Electoral Bonds: 'हात धुवून मागे लागल्याप्रमाणे..'; केंद्र सरकारच्या आक्षेपावर चंद्रचूड म्हणाले, 'आम्ही..'

Electoral Bonds Case: या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला एकदा नाही तर दोन वेळा दणका दिल्याचं पाहायला मिळालं. याच सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने सोशल मीडियावरुन होणाऱ्या टीप्पण्यांबद्दल एक आक्षेप घेतला.

Mar 21, 2024, 04:12 PM IST

चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?

Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.

Feb 20, 2024, 06:45 PM IST

हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! 'सेबी'ला म्हणाले, '3 महिन्यांमध्ये..'

Supreme Court On Adani Hindenburg Case: सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने दिला हा निकाल.

Jan 3, 2024, 12:17 PM IST
Babasaheb Ambedkar Statue in SC PT1M1S

New Delhi | सुप्रीम कोर्टात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

New Delhi | सुप्रीम कोर्टात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

Nov 23, 2023, 06:10 PM IST

Ekta Kapoor : "तुम्ही तरुणांची...", सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारलं!

Supreme Court Update:  वेबसिरीज XXX मधील आक्षेपार्ह कन्टेंन्टवर सुप्रीम कोर्टाने निर्माता एकता कपूरला फटकारलं आहे. तुम्ही देशातील तरुण पिढीचे मनं दुषित करत आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

Oct 15, 2022, 12:24 AM IST