sc

अॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी, विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

अॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी लागू करण्याकरिता, केंद्रीय मंत्रिमंडळानं विधेयकाला मंजुरी दिली आहे.  

Aug 1, 2018, 10:46 PM IST

खेळाडूंची जात काढणाऱ्यांना मोहम्मद कैफनं सुनावलं

भारताकडून क्रिकेट खेळलेल्या अनुसुचित जाती आणि जमातीच्या खेळाडूंबाबत वृत्त प्रसिद्ध केलेल्या एका इंग्रजी वेबसाईटला मोहम्मद कैफनं खडे बोल सुनावले आहेत.

Jul 29, 2018, 08:02 PM IST

... तर ताजमहल पाडून टाका - सर्वोच्च न्यायालय

ताजमहल प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जोरदार फटकारले आहे.

Jul 11, 2018, 08:49 PM IST

'भारतात देहविक्रीच्या व्यवसायाला अधिकृत मान्यता द्या'

सट्टेबाजीही अधिकृत झाल्यास सरकारला त्यामधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल.

Jul 7, 2018, 01:14 PM IST

SC/ST कर्मचाऱ्यांना प्रमोशनसाठी आरक्षणाचा मार्ग मोकळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 06:36 PM IST

आता, बोपय्यांच्या वादग्रस्त निवडीवरून काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव

काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात. 

May 18, 2018, 06:52 PM IST

बलात्कार, अॅसिड हल्ल्यातील पीडितेला मदत, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

उल्लेखनीय म्हणजे, पीडित महिलेला ही मदत 'निर्भया फंड'मधून देण्यात येणार आहे. 

May 11, 2018, 09:09 PM IST

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी इंदु मल्होत्रांची नियुक्ती होणारच - SC

सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिल पदावरून त्या थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरणार आहेत. 

Apr 26, 2018, 06:04 PM IST

नागपूर | न्या. लोया प्रकरणी सर्व याचिका फेटाळल्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 02:44 PM IST

नवी दिल्ली | न्यायाधीस लोयांचा मृत्यू नैसर्गिकच - कोर्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 02:13 PM IST

नागपूर | सरन्यायाधीशाच्या खंडपिठाचा निर्णय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 01:20 PM IST

'सरन्यायाधीशच खटले वाटप करणार'

'सरन्यायाधीशच खटले वाटप करणार'

Apr 11, 2018, 04:38 PM IST

नेमकी का दाखल झालीय प्रिया प्रकाशविरुद्ध याचिका दाखल? जाणून घ्या...

दक्षिणेतील बहुचर्चित अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आपल्या 'उरु अदार लव' या गाण्यातील आपल्या अदांमुळे चांगलीच चर्चेत आली. या गाण्यातील एक छोटासा भाग फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर भलताच वायरल झालेला दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका चर्चिला गेला की प्रिया एका रात्रीच 'स्टार' बनली... पण, सोबतच या गाण्यामुळे प्रियाविरुद्ध अनेक खटलेही दाखल करण्यात आले... आणि त्यामुळे ती अडचणीतही आली. 

Apr 9, 2018, 09:07 PM IST