sc

मराठा आरक्षणाविरोधात राजकीय षडयंत्र; अशोक चव्हाणांचा भाजपवर थेट आरोप

राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत. 

Aug 10, 2020, 07:52 PM IST

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा दलित आदिवासींचा घटनात्मक अधिकार - रामदास आठवले

पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत आगामी 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निकालात पदोन्नती मधील आरक्षणाबाबत अंतिम निकाल लागू शकतो. 

Aug 4, 2020, 05:39 PM IST

कोणत्या आधारावर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्यात; सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल

राज्य सरकारच्या वकीलांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलावी लागली. 

Aug 1, 2020, 07:55 AM IST

मोठी बातमी: सर्वोच्च न्यायालयाकडून BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांच्या नोंदणीला स्थगिती

यापूर्वी न्यायालयाने BS-IV श्रेणीतील वाहनांची विक्री ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याचे आदेश दिले होते. 

Jul 31, 2020, 12:36 PM IST

उद्या मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी; वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार?

सुनावणीवर विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून

Jul 14, 2020, 11:12 PM IST

मोठी बातमी: कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा खटला लढवणार

कपिल सिब्बल यांनी हा खटला लढावा, यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केल्याचे समजते. 

Jul 11, 2020, 07:33 PM IST

गोवा : काँग्रेसच्या दहा फुटीर आमदारांसह सभापतींनाही सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

गोव्यात भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता स्थापन केली. मात्र, दहा महिन्यानंतर भाजपला मोठा दणका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  

Jun 17, 2020, 02:53 PM IST
New Delhi SC,Delhi Court,President Rejects Last Minute Pleas,Execution Set For 5.30 Am Friday Update PT2M45S

नवी दिल्ली | अखेर निर्भयाला न्याय मिळणार

नवी दिल्ली | अखेर निर्भयाला न्याय मिळणार

Mar 20, 2020, 10:25 AM IST
SC On MPs Kamalnath Govt Floor Test PT2M7S

मध्य प्रदेश | मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारची शुक्रवारी अग्निपरीक्षा

मध्य प्रदेश | मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारची शुक्रवारी अग्निपरीक्षा

Mar 20, 2020, 12:05 AM IST

Floor test: सस्पेन्स वाढला, कमलनाथ म्हणाले कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ

यापूर्वी कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांनी दिलेल्या आदेशांचे पालन केले नव्हते.

Mar 19, 2020, 09:34 PM IST

उद्याच बहुमत सिद्ध करा, सुप्रीम कोर्टाचा कमलनाथ सरकारला आदेश

मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेस सरकारला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

Mar 19, 2020, 06:39 PM IST

Nirbhaya case:'त्यांना भारत-पाक बॉर्डरवर लढायला पाठवा, पण फाशी देऊ नका'

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या वकिलांची मागणी

Mar 19, 2020, 04:46 PM IST

निर्भयाच्या मारेकऱ्यांची उद्याची फाशी अटळ; सर्व याचिका फेटाळल्या

पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंह यांनी दुसऱ्यांदा केलेली दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली.

Mar 19, 2020, 01:34 PM IST