पुणे | 'स्मार्ट'पुण्याला सल्लागारानं गंडवलं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2017, 09:10 PM ISTपैठणी खरेदी वाद, पैठणीबाबतचे सर्व व्यवहार पारदर्शक - पोटे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
घोटाळाप्रकरणी माजी तंत्रशिक्षण संचालक महाजन यांचे मौन सुटले
राज्याचे तत्कालीन तंत्रशिक्षण संचालक सुभाष महाजन यांनी सॉफ्टवेअरची खरेदी घोटाळ्याप्रकरणी आपले मौन अखेर सोडले आहे.
Oct 11, 2017, 12:40 PM ISTमुंबई | झी २४ तासच्या बातमीवर सुभाष महाजन यांचा खुलासा
Oct 11, 2017, 12:32 PM ISTतूर खरेदीत घोटाळा, मुख्यमंत्री महोदय दोषींवर कारवाई कधी?
शासकिय तूर खरेदीत घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतीस काही पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर आपली तूर विकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर सरकार कारवाई कधी करणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
Sep 26, 2017, 05:45 PM ISTमुंबई | कचरा घोटाळ्यावर महापौर गंभीर नाहीत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 09:44 PM ISTमुंबई महापालिकेची कचरा हस्तांतरण 'लूट' केंद्र
मुंबई महापालिकेची कचरा हस्तांतरण केंद्रं कंत्राटदारांनी चक्क लुटीची केंद्र बनवली आहेत.
Sep 13, 2017, 06:44 PM ISTनितीश कुमार आणि मोदींना तुरूंगात टाकल्याशिवय गप्प बसणार नाही
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भागलपूर येथील घोटाळ्याची नितीश कुमार यांना संपूर्ण माहिती होती, असा आरोप करत नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना या प्रकरणात तुरूंगात टाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे लालूंनी म्हटले आहे.
Sep 12, 2017, 07:41 PM ISTसाखर कारखान्याच्या अध्यक्षाचा १६ कोटींचा घोटाळा
त्रिधरा साखर कारखान्याच्या अध्यक्षाने जवळपास ४२० लोकांना फसवून १६ कोटीच्या आसपास कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Aug 29, 2017, 08:32 AM ISTराष्ट्रीयकृत बँकांमध्ये २४ हजार कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा
देशातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. विविध बँकांतील सुमारे ५०० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर या संदर्भात कारवाई झाल्याचं आरटीआय अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होतं आहे.
Aug 23, 2017, 04:05 PM ISTएसआयटी अहवालात कोट्यवधी रूपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 09:08 PM ISTराज्यात शिष्यवृत्तीच्या घोटाळा ५ हजार कोटींच्या घरात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 07:08 PM ISTएमआयडीसी भूखंड वाटपात घोटाळा, व्यावसायिकांना फटका
रत्नागिरीच्या महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळाच्या प्रदेशिक कार्यालयात भूखंड वाटपाचा मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलंय.
Aug 4, 2017, 07:42 PM ISTरत्नागिरी : एमआयडीसीच्या भूखंड वाटपात घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2017, 03:52 PM IST