मंत्रालयात भ्रष्टाचाराचा कळस, उंदीर मारण्यासाठी सहा महिने - खडसे
मंत्रालयामधले उंदीर मारण्याचा कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय. मंत्रालयातल्या सर्व उंदरांचा बंदोबस्त करण्यात आल्याचं सांगत खडसेंनी हिशेब मांडला.
Mar 22, 2018, 05:21 PM ISTकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गावात लाखो रुपयांचा घोटाळा
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या यांच्या मरळनाथपूर या गावात कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झालाय.
Mar 14, 2018, 09:23 PM ISTमागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाटपाचा खेळखंडोबा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 07:43 PM ISTनीरव मोदीच्या घोटाळ्याची किंमत वाढली
पंजाब नॅशनल बँक आणि नीरव मोदीच्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय आणि ईडी करत आहे.
Feb 27, 2018, 09:32 PM ISTमोदी सरकारचा बँकांना १५ दिवसांचा अल्टिमेटम
पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर केंद्र सरकारनं कारवाईला सुरुवात केली आहे.
Feb 27, 2018, 05:17 PM ISTपीएनबीनंतर आणखी एका बँकेचा घोटाळा आला समोर
पीएनबीच्या 11500 कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर आता आणखी एका बँकेतील घोटाळा समोर आला आहे.
Feb 24, 2018, 11:02 AM ISTनीरव मोदीनं 'पीएनबी'च्या 'त्या' अधिकाऱ्यांनाही गंडवलं!
संपूर्ण देशात चर्चा असलेल्या पीएनबी गैरव्यवहारांच्या संबंधी एक धक्कादायक खुलासा झालाय... नीरव मोदीनं फक्त बॅंकेलाच नाही तर बॅंकेतल्या ज्या अधिका-यांनी गैरव्यवहार करण्यासाठी मदत केली त्यांनाही टोपी लावलीय...
Feb 20, 2018, 06:05 PM IST'याला घोटाळा म्हणून नका, देश सोडून पळालो नाही, मी कानपूरमध्ये आहे'
पहिली गोष्ट तर याला घोटाळा म्हणून नका आणि दुसरी गोष्ट मी देशसोडून पळाले नाही तर कानपूरमध्येच आहे असे विक्रमने रविवारी सांगितले.
Feb 19, 2018, 10:28 AM ISTनीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे मोदी-जेटलींवर फटकारे!
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता नीरव मोदी प्रकरणावरुन भाजप सरकारवर व्यंगचित्रातून टीका केली आहे.
Feb 18, 2018, 08:07 PM ISTकल्याण | पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी अनियाथ नायर फरार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 18, 2018, 05:33 PM ISTपंजाब नॅशनल बॅंकेतून कसे गेले ११,५०० कोटी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 06:00 PM ISTपीएनबी अपहाराला भाजप जबाबदार असल्याचा कॉग्रेंसचा आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 05:51 PM IST११५००,००,०००,००० रुपयांचा अपहार... पाहा, घोटाळ्याचा 'नीरव मोदी' पॅटर्न
पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदी घोटाळा प्रकरणानं अवघ्या देशाला हादरवून सोडलंय. पण, हा तब्बल ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार कोंटींचा भ्रष्टाचार नेमका झाला तरी कसा? आणि तो उघडकीस कसा आला? चला पाहुयात...
Feb 15, 2018, 05:10 PM ISTहिरा व्यापारी नीरव मोदी फरार घोषित
पंजाब नॅशशल बँकेच्या साडे अकरा हजार रुपयांच्या अपहाराचा सूत्रधार हिरा व्यापारी नीरव मोदीला ईडीनं फरार घोषित केलंय.
Feb 15, 2018, 04:44 PM ISTकंडोम घोटाळ्याचा संशय, ७५ पैशांच्या कंडोमला बोली पावणेदोन रुपयांची
भारतीय स्पर्धा आयोगाला कंडोम घोटाळा झाल्याचा संशय आहे.
Feb 12, 2018, 06:42 PM IST