डेंटिस्ट भरतीत मोठा घोळ... मॅटची स्थगिती
डेंटिस्ट भरतीत मोठा घोळ... मॅटची स्थगिती
Dec 15, 2017, 08:52 PM ISTसातारा । वृक्ष लागवड घोटाळा अपडेट
Dec 15, 2017, 07:55 PM ISTवनविभागातला भ्रष्टाचार... 'झी २४ तास'च्या बातमीनंतर कारवाईचा फार्स
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात चार कोटी वृक्ष लागवडीमध्ये वनाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची बातमी 'झी मीडिया'नं पुरावण्यानिशी दाखवली.
Dec 13, 2017, 09:19 PM ISTमुंबई । रंगीत पेव्हर ब्लॉक न लावताच उकळला निधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 11:12 PM ISTसिंचन घोटाळा: चार प्रकल्पातील 'या' १५ अधिकारी कंत्राटदारांवर गुन्हे, संपूर्ण यादी
सिंचन घोटाळा प्रकरणी आणखी चार प्रकरणात १५ तत्कालीन अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे... कामात अनियमितता, भ्रष्टाचार व निकृष्ट काम केल्याचा ठपका ठेवत एसीबीने हे गुन्हे दाखल केले आहेत.
Dec 12, 2017, 08:36 PM ISTनागपूर । सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 07:19 PM ISTसिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल
सिंचन घोटाळा प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १० पेक्षा जास्त लोकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Dec 12, 2017, 07:02 PM ISTविद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतिक्षेत... सराकारचा घोळ उघड
राज्यातील सामाजिक न्याय विभागात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मोठा घोळ समोर आलाय.
Dec 9, 2017, 09:01 PM ISTपुणे | राजू शेट्टींचा आरोप कर्जमाफीत घोटाळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 04:35 PM ISTनाशिक । रेशन घोटाळ्यातील सर्व आरोपी मोकाट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 10:52 AM ISTमुंबई | मुंबै बँकेतला आणखी एक घोटाळा उघडकीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नाशिक प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी प्रकरण
प्रादेशिक परिवहन विभागातील चिरीमिरी, भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्वयंचलीत मशीन बसवण्यात आली आहेत. तरीही विभागातील गैरकारभार थांबला नाही. गेल्या दोन वर्षात ६८६ वाहनचालकांना कुठलीही चाचणी न करता बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय.
Nov 2, 2017, 11:28 PM ISTमुंबै बँक गैरव्यवहार : प्रवीण दरेकरांचा मेहुणा वादात
मुंबै बँक पदाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या कर्जपुरवठा करण्याचे प्रकार सुरूच आहेत. बँक पदाधिकाऱ्यांचे सगेसोयरे या वाहत्या गंगेत कसे हात धुवून घेतायत, याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
Nov 2, 2017, 04:04 PM ISTनवी मुंबई एपीएमसीत घोटाळा
एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना, शेतक-यांच्या जीवावर चालवल्या जाणा-या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय.
Oct 31, 2017, 11:15 PM IST
नवी मुंबई । मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 08:55 PM IST