पुणे पालिकेत ५०० कोटींचा घोटाळा, संजय काकडेंचा भाजपला घराचा आहेर
महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेचा प्रचंड गाजावाजा झाला. त्यासाठी महापालिकेनं कर्जरोखे उभारले. पण, या कामाच्या १७०० कोटींच्या निविदांमध्ये तब्ब्ल ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्याला भाजप खासदार संजय काकडे यांनी देखील साथ दिलीय. त्यामुळं भाजपाला घराचा आहेर मिळालाय.
Aug 1, 2017, 09:22 AM ISTमुंबई : बोगस डोमेसाईलचा कुठलाही घोटाळा नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2017, 07:16 PM IST'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?
'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?
Jul 14, 2017, 09:05 PM IST'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?
एसआरए प्रकल्पातील घोटाळ्यामुळं अचानक प्रकाशझोतात आले ते विक्रोळी पार्कसाईट येथील हनुमाननगर... गेल्या दशकापासून रखडलेल्या या प्रकल्पामुळं शेकडो कुटुंबीय ट्रान्झिट कँम्पमध्ये अक्षरश: सडतायत. विकासक बदलून येतात आणि जातात, पण प्रकल्प काही मार्गी लागत नाही...
Jul 14, 2017, 07:41 PM ISTघोटाळ्याची नार्को टेस्ट करा - धनंजय मुंडे
घोटाळ्याची नार्को टेस्ट करा - धनंजय मुंडे
Jul 13, 2017, 08:00 PM ISTनोकर भरती घोटाळ्याप्रकरणी तुकाराम मुंडे विशेष चौकशी अधिकारी
नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी तुकाराम मुंडे विशेष चौकशी अधिकारी
Jul 12, 2017, 08:22 PM ISTआमदार आशिष शेलार यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी मनी लॉन्डरींग केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केलाय.
Jun 17, 2017, 03:14 PM ISTव्हिडिओ : कदमांनी समोर आणलाय 'जलयुक्त शिवार' घोटाळा
दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांनी केलाय... आणि आता तर योगेश कदमांनी अधिकारी कसे पैसे लाटतात, त्याची एक ऑडिओ क्लीपच पुढे आणलीय.
May 20, 2017, 07:18 PM ISTजलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 17, 2017, 06:02 PM ISTत्र्यंबकेश्वरात शेकडो एकर जमिनीचा घोटाळा
त्र्यंबकेश्वरात शेकडो एकर जमिनीचा घोटाळा
May 16, 2017, 09:28 PM ISTआदिवासी विद्यार्थ्यांच्या योजनेत भ्रष्टाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 08:35 PM ISTजलयुक्त शिवार घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 05:56 PM ISTरत्नागिरी जिल्ह्यात जलयुक्त शिवारात घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 04:10 PM ISTआदिवासींच्या मंगळसूत्रांवर अधिकाऱ्यांचा डल्ला...
आदिवासींसाठी असलेल्या योजना अधिकारी आणि कंत्राटदार कसे लाटतात त्यांचे आणखी एक उदाहरण माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणले आहे. कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी महिलांना देण्यात येणाऱ्या मंगळसूत्रसह इतर साहित्य योजनेत अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करून मोठा घोटाळा केला आहे. अधिकाऱ्यांनी तर आदिवासींची खोटी लग्ने दाखवून मंगळसूत्र आणि इतर साहित्य बेकायदेशीररित्या विकल्याचेही समोर आले आहे.
May 9, 2017, 06:49 PM ISTआदिवासी घोटाळा : गावित याचं उत्तर देणार का?
देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष उलटली तरी आपल्या राज्यातील आदिवासी अजूनही दारिद्र्यात खितपत आहे. आदिवासींच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवते, मात्र त्या प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत न पोहचता अधिकारी, कंत्राटदार आणि राजकारणी लुटत असतात. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री असताना 2004 ते 2009 या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची अशीच प्रकरणे माजी न्यायमूर्ती एस. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणली आहेत. आदिवासींसाठी गॅस शेगडी आणि डिझेल कृषी पंप खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा त्यातीलच एक...
May 9, 2017, 04:31 PM IST