scam

महानंद डेअरीत घोटाळा, गुन्हा दाखल

महानंद डेअरीच्या घोटाळ्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केलाय.

Jan 19, 2016, 07:12 PM IST

स्वेटर खरेदीत घोटाळा, विद्यार्थी थंडीतच कुडकुडतायत

स्वेटर खरेदीत घोटाळा, विद्यार्थी थंडीतच कुडकुडतायत

Jan 7, 2016, 01:47 PM IST

डीडीसीए घोटाळ्याप्रकरणी जेटलींना मोदींचं अभय?

डीडीसीए घोटाळ्याप्रकरणी जेटलींना मोदींचं अभय?

Dec 23, 2015, 12:16 PM IST

मी नपुंसकांना घाबरत नाही, जेटलींना घरचा आहेर

डीडीसीएमधल्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणाऱ्या अरुण जेटली यांना भाजप खासदार किर्ती आझाद यांनी घरचा आहेर दिलाय. 

Dec 22, 2015, 09:31 AM IST

मुंबै बॅंकेत घोटाळा झाल्याची सहकार मंत्र्यांची कबुली, कारवाई नाही

मुंबै बॅकेत घोटाळा झालाय हे मान्य करतानाच घोटाळेबाजांवर आताच कारवाई करणं योग्य होणार नाही, असं सहरकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Dec 18, 2015, 02:43 PM IST

कोनाळकट्टा गावात पोस्ट ऑफिसमध्ये घोटाळा

कोनाळकट्टा गावात पोस्ट ऑफिसमध्ये घोटाळा 

Nov 20, 2015, 09:14 PM IST

सिन्नर रेशन घोटाळा... आरोपींवर मोक्का

सिन्नर रेशन घोटाळा... आरोपींवर मोक्का

Nov 19, 2015, 10:33 PM IST

पुण्यात बीआरटीच्या सुरक्षारक्षकांचा घोटाळा

पुण्यात बीआरटीच्या सुरक्षारक्षकांचा घोटाळा

Nov 19, 2015, 10:07 PM IST

केबीसीचं भूत पुन्हा एकदा मानगुटीवर

केबीसीचं भूत पुन्हा एकदा मानगुटीवर 

Nov 19, 2015, 10:01 PM IST

परदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान....

परदेशात मोठ्या पॅकेजच्या नोकरीचे आमिष देत प्रत्येकी पन्नास हजार रुपये उकळूत ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट या कंपनीनं औरंगाबादेत सुमारे शंभर बेरोजगारांची फसवणूक केलीय. फसवणुकीचा आकडा पन्नास लाखांवर असून याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात संचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद झालीय. 

Nov 18, 2015, 09:54 PM IST

परदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान...

परदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान... 

Nov 18, 2015, 09:45 PM IST