सावधान! Whatsapp वर आलेलं 'ते' लग्नाचं आमंत्रण Download केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं
Wedding Invitation Whatsapp Scam: तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीची अशाप्रकारे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते असं आम्ही नाही तर थेट पोलिसांनीच म्हटलं आहे. नेमका हा गंडा कसा घतला जातो आणि तो रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल जाऊन घ्या
Nov 14, 2024, 01:09 PM IST'ही' चूक एका झटक्यात करेल बँक अकाऊंट खाली! 2 नंबरवरुन आलेला फोन अजिबात उचलू नका
अनेकदा येणारे अनोळखी नंबर सहज उचलतो. पण ही एक तुमची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. याचा संबंध थेट तुमच्या बँक अकाऊंटशी जोडला आहे.
Oct 23, 2024, 09:44 AM ISTघोटाळे बाहेर काढणारच; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा
Scams will be taken out Deputy Chief Minister Devendra Fadnavis' warning to Uddhav Thackeray
May 1, 2024, 11:50 PM IST'आई मला वाचव..' मुलीच्या आवाजात आला कॉल; हा नवा Scam तुम्हाला हादरवेल
Fake Police New scam: हा घोटाळा इतका भयानक आहे की त्यांच्या ट्रॅपमधून सुटणं निव्वळ अशक्यच आहे.
Mar 12, 2024, 03:22 PM ISTवर्ल्ड कप पाहण्यासाठी मागवला 1 लाखाचा सोनी TV, पॅकेजमध्ये आला थॉमसनचा
वर्ल्ड कप पाहण्यासाठी ग्राहकाने मागवला होता 1 लाख रुपयांचा सोनी टीव्ही त्याऐवजी थॉमसन टीव्ही मिळाला, तक्रारी नंतर फ्लिपकार्टने प्रतिसाद दिला परंतु कंपनीने अद्याप टीव्हीच्या परतीच्या विनंतीवर प्रक्रिया सुरु केलेली नाही असे समोर आले आहे.
Oct 26, 2023, 05:54 PM ISTफक्त E चा A केला आणि घातला 22 लाखांचा गंडा, पुण्यातील चक्रावणारा ऑनलाइन घोटाळा; चक्रावणारी मोडस ऑपरेंडी
Pune Online Scam: ऑनलाइन फसवणूक करण्याची एक नवी पद्धत समोर आली आहे. यावेळी ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी आरोपींनी ई-मेल आयडीचा वापर केला आहे. पुण्यात (Pune) ही घटना घडली असून, एका कंपनीला तब्बल 22 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
Jul 25, 2023, 12:00 PM IST
CIDCO | सिडको बोगस कर्मचारी घोटाळ्याच्या चौकशीला वेग, व्यवस्थापकीय संचालकांचे चौकशीचे आदेश
CIDCO bogus employee scam probe speeded up
Apr 13, 2023, 10:30 AM ISTMaha RERA New Rules | घर खरेदीतील फसवणुकीला बसणार आळा! महारेराचे नवे नियम काय?
Maha Rera New Rules For Housing Projects
Jan 7, 2023, 11:10 AM ISTगडचिरोली : वडसा नगरपालिका घरकुल घोटाळ्याची चौकशी
गडचिरोली : वडसा नगरपालिका घरकुल घोटाळ्याची चौकशी
Jan 9, 2020, 12:00 PM ISTनाशिकमध्ये घोटाळेच घोटाळे, फसवणूक होऊनही तपास शून्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 09:21 PM ISTघोटाळेबाजांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप
घोटाळेबाजांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप
Jul 1, 2016, 08:05 PM ISTघोटाळेबाजांची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचणार
घोटाळेबाजांची तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचणार
Jul 1, 2016, 07:27 PM ISTघोटाळेबाजांना कंत्राट मिळतातच कसे? पालिकेचं अजब उत्तर
घोटाळेबाजांना कंत्राट मिळतातच कसे? पालिकेचं अजब उत्तर
May 4, 2016, 08:50 PM IST