schedule

Commonwealth Games मध्ये पहिल्याच दिवशी भारत पाकिस्तान आमनेसामने!

इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जात असलेल्या 22व्या कॉमनवेल्थ गेम्सचा आज पहिला दिवस आहे.

Jul 29, 2022, 11:55 AM IST

राज्यातील 271 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला; आजपासून आचारसंहिता लागू

राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यांमधील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार आहे

Jun 29, 2022, 04:29 PM IST

Mumbai local train : महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेनं उचललं मोठं पाऊल

मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवाजी सुतार यांनी माहिती दिली.

Jan 20, 2022, 01:19 PM IST

वाढत्या कोरोनामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत मोठी बातमी; वेळापत्रकाबाबत शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

 Maharashtra State Educaion Board : 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतू राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत खुलासा केला आहे.

Jan 10, 2022, 09:28 AM IST

IND vs SA: Omicronचा धोका; दौऱ्याबाबत BCCI काय घेणार निर्णय?

मुंबईमधील न्यूझीलंडविरूद्धची दुसरी कसोटी संपताच भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हायचं आहे.

Dec 2, 2021, 12:28 PM IST

Railway Mega Block : रक्षाबंधनच्या दिवशी रेल्वेचा मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ

माटुंगा- मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ पर्यंत

Aug 21, 2021, 11:27 AM IST

BakraEid | बकरी ईदच्या निमित्ताने शेअर बाजाराला आज सुट्टी; वाचा वर्षभराचे वेळापत्रक

 शेअर मार्केटच्या सुट्ट्यांमध्ये बकरी ईदचा सामावेश आहे

Jul 21, 2021, 07:46 AM IST

... तर इंग्लंडचे खेळाडू IPL 2021चे उर्वरित सामने खेळू शकणार नाहीत

जूननंतर इंग्लंड क्रिकेट संघाचे क्रिकेट वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने यावर्षी पुन्हा घेण्यात आले तर इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळू शकणार नाहीत.

May 11, 2021, 02:37 PM IST

शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांसाठी चालू वर्षासाठी वेळापत्रक जाहीर

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (Government Technical College) चालू वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी (technical students) पुढील वेळापत्रक (schedule) जाहीर झाले आहे.  

Dec 10, 2020, 10:01 AM IST

टीम इंडिया लवकरच मैदानात, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकाची घोषणा

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपचं भवितव्य अजूनही अंधारात आहे.

May 28, 2020, 07:03 PM IST

CBSE च्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

दहावीची बोर्डाची परीक्षा होणार नाही 

May 18, 2020, 02:08 PM IST

IPL 2020 : आयपीएलच्या या मोसमात मोठा बदल, असा रंगणार सामना

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात बदल करण्यात आले आहेत.

Jan 8, 2020, 12:01 PM IST

टी-२० वर्ल्ड कपच्या टीम ठरल्या, अशा आहेत भारताच्या मॅच

पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या टीम निश्चित झाल्या आहेत.

Nov 5, 2019, 06:34 PM IST

लवकरच बाबा होणाऱ्या कपिल शर्माचे 'हे' आहेत खास प्लान

बाळासाठी उत्सुक आहे कपिल 

Oct 9, 2019, 08:48 AM IST

५० ओव्हरनंतर आता टी-२० वर्ल्ड कपचे वेध, पाहा संपूर्ण वेळापत्रक

५० ओव्हरचा रोमांचक क्रिकेट वर्ल्ड कप संपल्यानंतर आता टी-२० वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. 

Jul 16, 2019, 05:30 PM IST