बाईक चालवताना खिशातल्या मोबाईलचा स्फोट; भंडाऱ्यातील मुख्यध्यापकाचा मृत्यू! Mobile का फुटतो?
School Principal Died In Mobile Blast: या दुर्घटनेमध्ये एकाने प्राण गमावले असून अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
Dec 7, 2024, 09:18 AM ISTSambhajinagar News | मुख्याध्यापकांनी चोरल्या तेलाच्या बाटल्या; पोषण आहारावर डल्ला
Sambhajinagar School Principal Held Red Hahded Stealing Poshan aahar
May 16, 2023, 03:40 PM ISTविद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा
दिवसागणिक महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे.
Feb 16, 2021, 12:21 PM IST
मुख्याध्यापिकेला बेदम मारहाण, डोक्याला १३ टाके
Apr 7, 2018, 08:34 PM ISTमुख्याध्यापिकेला बेदम मारहाण, डोक्याला १३ टाके
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 7, 2018, 08:23 PM ISTचोरी पकडण्यासाठी प्राचार्यांनी मेणबत्तीवर जाळले चिमुरड्यांचे हात
झारखंडच्या चाईबासामधून एक धक्कादायक बातमी हाती येतेय. इथं एका शाळेच्या प्राचार्यांनी चोरी उघडकीस आणण्यासाठी १२ विद्यार्थ्यांचे हात मेणबत्तीवर धरण्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सात विद्यार्थ्यांचे हात अतिशय गंभीररित्या भाजलेत.
Feb 2, 2018, 12:53 PM ISTनवी मुंबई लैंगिक शोषणप्रकरणी मुख्याध्यापिकेला अटक
एमजीएम शाळेमधल्या लैंगिक शोषणप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. तसंच शाळा व्यवस्थापनानेही मुख्याध्यापिकेला निलंबित केले आहे.
Dec 13, 2016, 08:46 PM ISTबार्न शाळेत खासदार हेमंत गोडसे यांचा राडा, मुख्याध्यापकाच्या कॉलरला हात
येथील वादग्रस्त बार्न शाळेत खासदार हेमंत गोडसे यांनी राडा केला आहे. कर्मचाऱ्याच्या फाशीनंतर व्यवस्थापन आपल्या ताठर भूमिकेवर कायम होते. त्यामुळं गोडसे शाळेत जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्याशी अरेरावी करण्यात आली.
Sep 21, 2016, 08:55 PM ISTशाळेत मुख्याध्यापकला दारू पिताना रंगेहात पकडले
शिर्डी जवळील निमगाववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मद्यपान करणाऱ्या एका मुख्याध्यापकाला पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. विलास शिंदे असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
Jan 19, 2016, 07:20 PM ISTदारु पिताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2016, 06:14 PM ISTमुख्याधापकांची ‘खिचडी’ शिजणार, बहिष्कार मागे
शालेय पोषण आहार योजनेवर टाकलेला बहिष्कार मुख्याधापकांच्या संघटनेनं मागे घेतला आहे. शिक्षण संचालकांसोबत औरंगाबादमध्ये मुख्याध्यापक संघटनेची बैठक झाली. या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.
Aug 22, 2013, 10:33 AM ISTखिचडी शिजवण्यावर मुख्यध्यापकांचा बहिष्कार!
खिचडी न शिजवणा-या शाळांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय औरंगाबादच्या शालेय पोषण आहार समितीनं घेतलाय. राज्यातल्या जवळपास ३५ हजार शाळांनी १६ऑगस्टपासून खिचडी शिजवण्यावर बहिष्कार टाकलाय.
Aug 17, 2013, 02:36 PM IST