school

एसटीच्या आटमुठेपणामुळे विद्यार्थी शाळेविना

एसटीच्या आडमुठी धोरणामुळे संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीमधील विद्यार्थी घरीच राहावं लागतं आहे.दिवाळीची सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाल्या पण येडगेवाडीतील विध्यार्थ्यांना नेणारी एसटी बस अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देताच बंद करण्यात आली. त्यामुळे रोज विद्यार्थ्यी बस स्टॉपजवळ शाळेत जाण्यासाठी तयार होऊन येतात आणि एसटीची वाट बघून परत निघून जातात.

Nov 3, 2017, 02:45 PM IST

पिंपरी चिंचवड मनपा शाळेची पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ

पिंपरी चिंचवड मनपा शाळेची पर्यावरणपूरक दिवाळीची शपथ

Oct 14, 2017, 11:03 PM IST

'शाळांनी नियमावली आणखी कडक कराव्यात'

देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

Oct 9, 2017, 10:49 PM IST

शाळेत खेळताना पहिलीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू...

शाळेत खेळताना अचानक बेशुद्ध पडून पहिलीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना पवार पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी सकाळी घडली. यासंदर्भात साकीनाका पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 

Sep 22, 2017, 11:54 AM IST

शिक्षिकेच्या शिक्षेमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या...

वर्गशिक्षिकेने शिक्षा केली म्हणून पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

Sep 22, 2017, 08:44 AM IST

मुंबईतल्या शाळा उद्या बंद राहणार

मुंबईतल्या पावसाचा जोर बघता उद्या मुंबईतल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Sep 19, 2017, 11:12 PM IST

पवारांच्या बारामतीतल्या शाळेची ही दूरवस्था...

शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत जुनी झाली आहे, त्यातच मुसळधार पावसामुळे या शाळेला अक्षरशः तळ्याचं रुप आलंय.

Sep 15, 2017, 04:15 PM IST

भयंकर : शाळेत लागलेल्या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू

मलेशियाची राजधानी कुलालंपूरच्या एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झालाय. 

Sep 14, 2017, 09:31 AM IST