school

धक्कादायक : शाळेतच मुख्याध्यापिकेला बेदम मारहाण

महापालिकेच्या शाळेतच एका मुख्याध्यापिकेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

Mar 20, 2015, 06:28 PM IST

शाळेच्या मैदानात पोलीस उभारतायत भिंत

शाळेच्या मैदानात पोलीस उभारतायत भिंत

Mar 7, 2015, 10:16 AM IST

शाळेच्या 'ऑनलाईन प्रवेश' प्रक्रियेत गोंधळ

शाळेत मोफत 'ऑनलाईन प्रवेश' प्रक्रियेत गोंधळ

Feb 27, 2015, 10:14 PM IST

...ही पाहा महापालिका शाळांतल्या शिक्षणाची वाताहत

...ही पाहा महापालिका शाळांतल्या शिक्षणाची वाताहत

Feb 20, 2015, 04:13 PM IST

शालेय दप्तराच्या ओझ्याबाबत सरकारलाही आली जाग

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत झी मीडियानं दाखवलेल्या रियालिटी चेकनंतर सरकारलाही जाग आलीय... दप्तराचं हे पाच-पाच किलोचं ओझं कमी करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे पुढं सरसावलेत... पण त्यासाठी देखील आणखी दीड वर्षं वाट पाहावी लागणार आहे.

Feb 13, 2015, 11:49 PM IST

गतीमंद विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याची विद्या ठाकूरांची ग्वाही

गतीमंद विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याची विद्या ठाकूरांची ग्वाही

Feb 4, 2015, 09:36 AM IST

दहावीच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात प्रसूती

कंधमाल जिल्ह्यातील एका शाळेतील वसतिगृहात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. 

Jan 28, 2015, 08:22 PM IST