school

गतीमंद विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याची विद्या ठाकूरांची ग्वाही

गतीमंद विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याची विद्या ठाकूरांची ग्वाही

Feb 4, 2015, 09:36 AM IST

दहावीच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात प्रसूती

कंधमाल जिल्ह्यातील एका शाळेतील वसतिगृहात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. 

Jan 28, 2015, 08:22 PM IST

शिक्षकांबद्दल आदर ठेवायचा असेल, तर डोळे बंद करुन घ्या!

सध्या राज्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गाजतोय. या मुद्यावर शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलनही पुकारलं. पण मुंबईतल्या एका मुख्याध्यापकानं अतिरिक्त शिक्षकांच्या समस्येचा चांगलाच फायदा उचलला आहे.  

Jan 14, 2015, 10:00 PM IST

शिक्षक संघटनेच्या संपाला अल्प प्रतिसाद

विविध मागण्यांसाठी शिक्षकांच्या संघटनेनं पुकारलेला संप फारसा यशस्वी झाला नाही. अनेक शहरांमध्ये या संपाला अल्प प्रतिसाद मिळाल्या.

Jan 13, 2015, 07:08 PM IST

राज्यभरात शिक्षकांचं उद्या 'शाळा बंद' आंदोलन

शिक्षक संघटनांनी १३ जानेवारी रोजी राज्यात शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करुनही मागण्या मान्य होत नसल्यानं, शाळा बंद, आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे . सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातल्या १८ संघटना पहिल्यांदाच या मुद्द्यावर एक दिसून येत आहेत.

Jan 12, 2015, 03:05 PM IST

अल्पवयीन मुलीवर शाळेतच शिक्षकाकडून अत्याचार

देशातील आयटी शहर म्हणून ओळख असलेल्या बंगळुरु शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसरीतील एका सहा वर्षीय विद्यार्थींनीवर शाळेतील एका पीटीच्या शिक्षकाने शाळेतच अत्याचार केल्याने संताप व्यक्त होत आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 7, 2015, 03:36 PM IST

जेव्हा स्कूल टीचर निघाली पॉर्न स्टार?

 जरा विचार करा एखाद्या धार्मिक शाळेत शिकविणारी शिक्षिका पार्ट टाइम पोर्नोग्राफीचा व्यवसाय करते. ते सुद्धा एक नाही दोन नाही तब्बल १७ वर्षांपासून तिची गोष्ट ऐकल्यावर तुम्ही काय अॅक्शन घ्याल.

Jan 7, 2015, 01:33 PM IST