इथं होतं गतिमंद मुलांचं शारीरिक शोषण
गतिमंद मुलांचा सांभाळ करतो असं भासवून प्रत्यक्षात गतिमंद मुलांचं शारीरिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात उघडकीस आलाय. जामखेडमधील इंदिरा सेवाभावी संस्थेच्या मोहटादेवी मतीमंद विद्यालयात हा प्रकार घडला असून इथल्या ग्रामास्थानीच याचा पर्दाफाश केलाय.
Sep 14, 2014, 09:54 PM ISTगतिमंद मुलांचं शारीरिक शोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2014, 06:04 PM ISTमुलुंडमध्ये शाळेनेच बांधली अनधिकृत इमारत
Sep 14, 2014, 09:53 AM ISTमहापालिका शाळांमधील टॉयलेटची दुरवस्था
Sep 14, 2014, 09:16 AM ISTविरोधानंतर शाळांतील मोदींची भाषण सक्ती मागे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षक दिनाचं भाषण विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती नाही, असं राज्य शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केलंय. तशा स्वरुपाची माहिती मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी राज्यांना दिलीय. पण काही दिवसांपूर्वी मोदींचं भाषण शाळांमध्ये दाखवणं बंधनकारक असल्याचा फतवा निघाल्यानं शाळांमध्ये धावपळ सुरू होती. अनेक ठिकांणी मोदींच्या भाषणाच्या सक्तीला विरोध होत होता.
Sep 5, 2014, 09:03 AM ISTनाशिकमधीळ शाळांत मोदी भाषणासाठी धावपळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2014, 08:01 AM ISTशिक्षक दिन, मोदींचे भाषण ऐकण्यासाठी रंगीत तालीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2014, 08:01 AM ISTदुसरीतल्या विद्यार्थीनीवर भर दुपारी शाळेतच बलात्काराचा प्रयत्न
मुली आणि महिला कुठंच सुरक्षित नाहीत हे सिद्ध करणारं आणखी एक उदाहरण म्हणजे मुंबईतल्या शाळेत घडलेली एक संतापजनक घटना. सायन येथिल एका शाळेत सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विशेष म्हणजे शाळेतच्या सुरक्षा रक्षकानेच हे घाणेरडं कृत्य केलंय.
Sep 4, 2014, 08:36 PM ISTमोदी सरकारचा फतवा, शाळांना भाषण एेकण्याची सक्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2014, 05:54 PM ISTशाळेच्या मुलांनी बनवल्या गणेशमूर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 08:41 PM ISTतब्बल तीन तास चिमुरडी शाळेत बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 08:38 PM ISTमाटूंगाः विद्यार्थ्य़ाला अमानुष मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2014, 06:07 PM ISTव्हिडिओ: गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण
माटुंग्याच्या शाळेत गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकांकडून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. शाळेजवळील रहिवाशांनी या मारहाणीचं चित्रीकरण केल्यांनं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Aug 7, 2014, 02:36 PM IST