school

पेशावर हल्ल्याच्या मास्टरमाईंडला घातलं कंठस्नान

पाकिस्तानच्या अशांत खबर एजन्सी भागात सुरक्षा दलानं तालिबानच्या एका आला कमांडरला (प्रमुखाला) ठार केलंय. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या पेशावरमधील एका सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्याचा हा दशतवादी मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जातंय. 

Dec 27, 2014, 07:58 AM IST

‘पेशावर’नंतर मुंबईतल्या शाळा ‘टार्गेट’वर!

पेशावरमध्ये सैनिकी शाळेवर केलेल्या क्रूर आणि निंदनीय हल्ल्यानंतर अतिरेक्यांच्या टार्गेटवर मुंबईतल्या शाळा होत्या, असा खुलासा नुकताच करण्यात आलाय. 

Dec 24, 2014, 12:24 PM IST

भांडूप येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर शाळेत बलात्कार

मुंबईतील एका शाळेत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडूपच्या एका इंग्रजी माध्यमच्या शाळेत हा प्रकार घडलाय.

Dec 17, 2014, 12:48 PM IST

दुरुस्ती केल्याने मुंबई पालिका प्रशसनाने शाळाच केली जमीनदोस्त

मुंबई महापालिकेनं कोणतीही नोटीस न देता, धारावीतली शाळा पाडल्यानं एकच खळबळ उडालीय. या शाळेत शिकणा-या ३०० विद्यार्थ्यांनी आता जायचं कुठं, असा सवाल संतप्त पालकांनी केलाय. पाडलेल्या शाळेची ही कहाणी.

Nov 6, 2014, 07:48 AM IST

दिवाळीच्या सुट्टीत शाळेवर घातला हातोडा

दिवाळीच्या सुट्टीत शाळेवर घातला हातोडा

Nov 5, 2014, 07:08 PM IST