school

नळाच्या पाण्यावर मोबाइल होतो चार्ज!

शिरसोलीसारख्या छोट्याशा गावातल्या मुलांनी काही भन्नाट उपकरणे तयार केली आहेत. बारी विद्यालयाच्या मुलांनी काहीतरी भन्नाट करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांना साथ मिळाली विज्ञानचे शिक्षक सतीश पाटील यांची. टाकाऊ पासून टीकाऊ वस्तू कशा बनवायच्या हे यांच्या कडून शिकल पाहीजे.

Jul 27, 2014, 09:03 PM IST

धक्कादायक- 6 वर्षीय चिमुरडीवर शाळेत गँगरेप

अतिशय धक्कादायक प्रकार बंगळुरूत घडलाय. एका सहा वर्षीय चिमुरडीवर तिच्या नामवंत शाळेत गँगरेप झाल्याची घटना पूर्व बंगळुरूत घडलीय. 

Jul 17, 2014, 03:51 PM IST

आठवीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात सापडले ड्रग्ज आणि आयड्रॉप

नशा करण्यासाठी तरूणाईकडून होणारा ड्रग्जचा वापर ही आतापर्यंतची डोकेदुखी होती. पण, आता केवळ कॉलेजमधील तरूणाईचं नाही, तर चक्क शाळा शिकणारे विद्यार्थीही नशेच्या विळख्यात अडकतायत. त्यांच्या दप्तरातच वह्या-पुस्तकांसोबत आता ड्रग्ज सापडू लागलंय.

Jul 16, 2014, 09:46 AM IST

एक बार गर्ल मुलीला शाळेत प्रवेश घ्यायला जाते तेव्हा...

शाळेमध्ये, अगदी ज्युनिअर केजीमध्ये प्रवेश मिळवणं म्हणजे गरीब घरातल्या पालकांसाठी मोठं आव्हान ठरतंय आणि त्यातही लहानग्या मुलीची आई डान्स बारमध्ये काम करत असेल तर...?

Jul 1, 2014, 08:32 PM IST

1 जुलैपासून राज्यातल्या शाळांचा बेमुदत बंदचा इशारा

1 जुलैपासून राज्यातल्या शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक परिषदेनं सरकारला दिला आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा जाचक आदेश मागं घेण्याची मागणीही या शिक्षक परिषदेची आहे. या प्रकरणी 27 जून रोजी हजारो शिक्षक मुंबईत मोर्चा काढणार आहेत.

Jun 23, 2014, 06:09 PM IST

दहावीची गुणपत्रके शाळेत पाहा कधी मिळणार?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाला. 26 जूनला शाळेमध्ये निकाल पत्र मिळणार आहेत. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीची बाजी मारली आहे. राज्यात निकालाची टक्केवारी 88.32 आहे.

Jun 17, 2014, 01:03 PM IST

आज शाळेचा पहिला दिवस

लहानग्यांची शाळेत जाण्याची लगबग आजपासून सुरू झाली आहे. आजपासून शाळेची घंटा पुन्हा कानावर येणार आहे.

Jun 16, 2014, 08:17 AM IST