science and technology

वैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य

काही संशोधनं, निरीक्षणं आपल्याला थक्क करून सोडतात. अनेक प्रश्नांना जन्मही देऊन जातात. नुकतंच झालेलं हे संशोधन त्यापैकीच एक. पाहा शास्त्रज्ञांच्या हाती असं नेमकं लागलंय तरी काय... 

 

Aug 8, 2023, 01:00 PM IST

Iphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?

Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.

May 16, 2023, 12:15 PM IST

चमत्कार म्हणावा की काय? जन्मताच ना नाक ना डोळे, वयाच्या 19 व्या वर्षी दिसते अशी!

Cassidy Hooper Birth disorder: कॅसिडीचा (Cassidy Hooper) जन्माची कहाणी विचित्र आहे. कॅसिडीला जन्मापासून बर्थ डिसॉर्डर (Birth disorder) आहे. जन्मताच तिचा चेहरा डोळे आणि नाक नसलेला होता. त्यामुळे...

Nov 10, 2022, 08:32 PM IST

सावधान! गुगलवर ही चूक करू नका, तुम्हाला ते महागात पडू शकतं

Google प्लॅटफॉर्मवर काहीही शोधणे किंवा पोस्ट करणे धोकादायक असू शकते.

Jan 3, 2022, 12:26 PM IST

ऑनलाइन पेमेंट करताय? मग ही बातमी नक्की वाचा; 1 जानेवारीपासून बदलणार हा नियम

Google सेवा वापरकर्त्यांना Google च्या नवीन नियमांमधील बदलांची माहिती असणे आवश्यक आहे.

Dec 1, 2021, 01:08 PM IST

70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका

बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर... 

Sep 28, 2015, 09:42 AM IST