Night Shift अतीधोकादायक! वैज्ञानिक अहवालातून धक्कादायक दुष्परिणाम आले समोर
Night Shifts Side Effects: नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना आरोग्यासंदर्भात अधिक समस्या जाणवतात.
May 16, 2024, 10:34 AM ISTपृथ्वीपासून 388000000000000 किमी दूरवर जीवसृष्टीचे संकेत? 'या' दुर्बिणीमुळं समोर आलं सत्य
Super Earth Planet : पृथ्वीच्या बाहेर, अवकाशातील प्रत्येक रहस्य अनेकांसाठीच अनाकलनीय असतं. खगोलीय रचना आणि त्या रचनांचं जीवसृष्टीशी असणारं नातं अनेक प्रश्नांना वाव देऊन जातं.
May 9, 2024, 03:22 PM IST
अचानक आकाशातून चंद्र गायब झाला तर पृथ्वीवर काय होईल?
Moon Interesting Facts: अचानक आकाशातून चंद्र गायब झाला तर पृथ्वीवर काय होईल? चंद्र नसता तर पृथ्वीवर मानवाचा उदय झाला नसता असा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे. चंद्र नसता तर दिवस फक्त 6 ते 12 तासांचा असता.
May 1, 2024, 11:32 PM ISTएखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर करंट का लागतो? जाणून घ्या यामागचं कारण
electrical shock by Touch : अनेकदा एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर करंट पास होतो. पण असं का होत असेल याचा कधी विचार केलाय का तुम्ही? चला तर मग जाणून घेऊया यामागचं कारण...
Mar 13, 2024, 04:58 PM IST
आता गर्भातच टाळता येणार बाळाचं अपंगत्वं; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण...
No more disabled children: आता बाळ जन्माला येण्यापूर्वीच म्हणजे गर्भाशयात असतानाच उपचार करणं शक्य होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
Mar 7, 2024, 04:35 PM ISTभारताचे असेही इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी प्रेरणा
National Engineers Day: एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घेऊया.
Sep 15, 2023, 10:47 AM IST...म्हणून मी मंदिरांमध्ये जातो; ISRO प्रमुखांचं सुंदर उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल Impress
ISRO Chief S Somanath On Temple Visit: एस सोमनाथ यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या मंदिरांना भेटी देण्यासंदर्भातील प्रश्नाला सविस्तरपणे उत्तर दिलं.
Aug 28, 2023, 03:08 PM IST'शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?', BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...
भारताने एकीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला असताना दुसरीकडे बीबीसीचा (BBC) एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत सुविधा नसताना आंतराळ मोहिमांवर इतका खर्च का केला जात आहे? अशी विचारणा केली होती. त्यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
Aug 24, 2023, 01:14 PM IST
World Organ Donation Day: केवळ किडनीच नाही तर हे अवयवही जिवंतपणीच करता येतात दान; जाणून घ्या प्रक्रिया, तज्ज्ञ काय म्हणतात...
World Organ Donation Day : आज वैद्यकीय शास्त्राने इतकी प्रगती केली आहे की, निकामी अवयवाच्या जागी नवीन अवयव देऊन माणसाला पूर्नजीवन मिळतं. जर तुम्हालाही कोणाला अवयव दान करुन एखाद्याचं जीव वाचवायचं असेल तर कुठले अवयव दान करु शकतात, काय प्रक्रिया आहे, याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेणार आहोत.
Aug 13, 2023, 08:05 AM ISTवैज्ञानिकांना सापडला हजारो वर्षे जुना दगड; उलगडलं 1,640,000,000 वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचं रहस्य
काही संशोधनं, निरीक्षणं आपल्याला थक्क करून सोडतात. अनेक प्रश्नांना जन्मही देऊन जातात. नुकतंच झालेलं हे संशोधन त्यापैकीच एक. पाहा शास्त्रज्ञांच्या हाती असं नेमकं लागलंय तरी काय...
Aug 8, 2023, 01:00 PM IST
GK : तुम्हाला माहीत आहे का? देशाच्या इतर भागांमध्ये संध्याकाळी 4 वाजता चहाची वेळ होते, तेव्हा येथे असते रात्र
Early Sunrise : भारतात असे एक गाव आहे, तेथे पहाटे 3 वाजताच सूर्य किरणे पाहायला मिळतात. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या डोंग खोऱ्यात सूर्य प्रथम उगवतो. त्यावेळी देशात दुपार संपण्याची वेळ येते. त्यावेळी इथले लोक रात्रीचे जेवण शिजवून झोपण्याच्या तयारी करत असतात. येथूनच भारताच्या सीमा चीन आणि म्यानमारला लागून आहेत.
Jun 27, 2023, 10:51 AM IST16 वर्षांपासून एकटीच राहत असलेली मगर गरोदर; हे कसं काय शक्य झालं? वैज्ञानिक हैराण
प्राणी संग्राहलयातील एका तलावात मागील 16 वर्षांपासून ही मगर एकटीच राहत होती. कुणीही नर मगर या मगरीच्या संपर्कात आली नव्हती. असे असाताना ही मगर गरोदर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Jun 10, 2023, 06:02 PM ISTआता बस झालं! 550 मुलांच्या बापावर कोर्टाने आणली बंदी, हैराण करणारं कारण
Jonathan Meijer: आपल्या विचित्र सवयीमुळे एक व्यक्ती कोर्टाच्या कचाट्यात अडकला आहे. आणखी मुलांना जन्माला घालण्यास कोर्टाने या व्यक्तीवर बंदी आणली आहे. आधीच तो 550 मुलांचा बाप आहे.
Apr 29, 2023, 06:40 PM IST12वीची परीक्षा वर्षातून दोनवेळा? आर्ट, कॉमर्स, सायन्स शाखाही नसणार?
लवकरच बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं तशी महत्त्वपूर्ण शिफारस केलीय... या समितीनं विद्यार्थी हितासाठी महत्त्वाचा अहवाल दिलाय
Apr 6, 2023, 10:40 PM IST'लवकरच भारतातही...' तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या वैज्ञानिकाचं धक्कादायक भाकित
Frank Hugerbeats Prediction : भारतीय उपखंडावर लवकरच मोठं संकट येणार असल्याचं भाकित फ्रँक हूगरबीट्स यांनी वर्तवलं आहे
Feb 14, 2023, 05:36 PM IST